Pushkar Pande
यष्टिरक्षकाला दिलासा, डोपिंग प्रकरणी लावण्यात आलेली 3 वर्षांची बंदी उठवली
श्रीलंकेचा 31 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज निरोशन डिकवेला याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. डिकवेलावर यावर्षी ऑगस्टमध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती.....
इतिहास घडला! 18 वर्षीय डी गुकेश बनला बुद्धिबळातील सर्वात तरुण जगज्जेता
भारताचा 18 वर्षीय बुद्धिबळपटू डी गुकेश खेळाच्या इतिहासातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशनं चीनच्या डिंग लिरेनचा पराभव....
आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च? सोशल मीडियावरील दाव्यामागची कहाणी जाणून घ्या
मुंबई इंडियन्स ही एक अशी फ्रँचायझी आहे, जिचे देशभरात अनेक चाहते आहेत. आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ही फ्रँचायझी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. काहीवेळा चाहत्यांना....
‘सिक्सर किंग’ युवराज सिंगची एकूण संपत्ती किती? निवृत्तीनंतरही युवी कुठून कमावतो कोट्यवधी रुपये?
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग गुरुवारी (12 डिसेंबर) 43 वर्षांचा झाला. टी20 आणि एकदिवसीय विश्वचषक विजेत्या युवीनं आपल्या अष्टपैलू कामगिरीनं टीम इंडियाला अनेकवेळा संस्मरणीय....
गाबा कसोटीसाठी भारतीय संघात होणार अनेक बदल, या दोन खेळाडूंचं बाहेर होणं निश्चित
ॲडलेडमधील पराभवानंतर आता टीम इंडिया गाबामध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात अनेक बदल करू शकते. भारतानं पर्थमध्ये कांगारूंचा 295 धावांनी पराभव करून बॉर्डर-गावस्कर मालिकेची....
टी20 विश्वचषक विजयापासून रोहित-विराटची निवृत्ती, भारतासाठी कसं राहिलं 2024 हे वर्ष?
टी20 क्रिकेटमध्ये 2024 हे वर्ष भारतासाठी खूपच संस्मरणीय ठरलं. रोहित ब्रिगेडनं वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळला गेलेला टी20 विश्वचषक जिंकून भारताचा 11 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा....
“रोहित शर्माचं वजन जास्त आहे, तो मोठ्या कसोटी मालिकांसाठी फिट नाही”, माजी क्रिकेटपटूची सडकून टीका
कसोटी क्रिकेटमध्ये खराब फॉर्मशी झगडत असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या क्रिकेट पंडितांच्या निशाण्यावर आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डॅरिल कलिनननं रोहितवर हल्ला चढवला.....
अजिंक्य रहाणे-पृथ्वी शॉची धमाल फलंदाजी, मुंबईचा संघ विजेतेपदापासून केवळ दोन पावलं दूर
बुधवारी (11 डिसेंबर) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची स्पर्धेची चौथी उपांत्यपूर्व फेरी मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळली गेली. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या मुंबईनं अप्रतिम कामगिरी करत....
गाबामध्ये भारतीय खेळाडू करू शकतात अनेक विक्रम! जसप्रीत बुमराहकडे मोठा पल्ला गाठण्याची संधी
ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना 10 गडी राखून जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. तिसरी कसोटी शनिवार (14 डिसेंबर) पासून ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर....
स्मृती मंधानाच्या शतकानंतरही भारताच्या हाती निराशा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा व्हाईटवॉश
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्याती भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानानं शानदार....
हार्दिक पांड्याची घातक गोलंदाजी, संघाची उपांत्य फेरीत धडक; मोहम्मद शमीनेही मोठा विक्रम केला!
देशात सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची धूम सुरू आहे. यंदा या देशांतर्गत स्पर्धेत अनेक स्टार भारतीय खेळाडू खेळत आहेत. स्पर्धेचा पहिला उपांत्यपूर्व सामना बडोदा आणि....
जसप्रीत बुमराहच्या हाती निराशा, पाकिस्तानी खेळाडूनं जिंकला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ याची नोव्हेंबर महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून निवड केली आहे. त्यानं भारताचा जसप्रीत बुमराह आणि....
आयसीसी क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडला मोठा फायदा! भारतीय खेळाडूंची घसरण
आयसीसीनं या आठवड्यातील लेटेस्ट कसोटी क्रमवारी जारी केली आहे. या रँकिंगमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीशिवाय दक्षिण आफ्रिका-श्रीलंका, न्यूझीलंड-इंग्लंड आणि वेस्ट इंडिज-बांगलादेश....
काय सांगता! वेळेवर न आल्यामुळे या खेळाडूला सोडून निघून गेली टीम इंडिया!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका सुरु आहे. मालिकेचे दोन सामने झाले असून तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे. ॲडलेडमध्ये एक दिवस....




















