Pushkar Pande

असं कोण आऊट होतं भाऊ! केन विल्यमसननं मारली स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड, VIDEO व्हायरल

On: डिसेंबर 14, 2024

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी आणि शेवटची कसोटी हॅमिल्टनच्या मैदानावर खेळली जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसननं शानदार फलंदाजी केली.....

गाबा कसोटी ड्रॉ राहिली तरी टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचणार! कसं ते जाणून घ्या

On: डिसेंबर 14, 2024

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ‘गाबा’ येथे खेळला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता....

Sachin-Tendulkar-On-jasprit-Bumrah

शोएब अख्तर बरळला, जसप्रीत बुमराहला दिला कसोटी क्रिकेट सोडण्याचा सल्ला

On: डिसेंबर 14, 2024

सध्याच्या काळातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये जसप्रीत बुमराहचं नाव अव्वल 3 मध्ये नक्कीच येईल. बुमराह हा असा वेगवान गोलंदाज आहे, जो....

Mohammad Amir

24 तासांत आणखी एका पाकिस्तानी दिग्गजाची निवृत्ती, दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

On: डिसेंबर 14, 2024

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आमिरनं त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अशाप्रकारे गेल्या 24 तासांत....

शिक्कामोर्तब! चॅम्पियन्स ट्रॉफी ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गतच होणार, भारताचे सामने या देशात खेळले जातील

On: डिसेंबर 13, 2024

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ‘हायब्रिड मॉडेल’ अंतर्गत आयोजित करण्यास मान्यता दिली....

Travis-Head

ट्रॅव्हिस हेड गाबामध्ये भारताविरुद्ध काहीच करू शकणार नाही, आकडेवारी खूपच खराब!

On: डिसेंबर 13, 2024

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ट्रॅव्हिस हेड भारतासाठी मोठी समस्या बनला होता. त्यानं ॲडलेड कसोटीत 140 धावांची शानदार खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला विजय....

गाबाच्या ऐतिहासिक स्टेडियमवर टीम इंडिया शेवटचा सामना खेळणार, जाणून घ्या कारण

On: डिसेंबर 13, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारपासून ब्रिस्बेनच्या गाबा येथे तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, या मैदानावर भारतीय संघाचा हा शेवटचा....

पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, एका वर्षात दुसऱ्यांदा घेतली निवृत्ती

On: डिसेंबर 13, 2024

पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या डावखुऱ्या फिरकी अष्टपैलू खेळाडूनं शुक्रवारी, 13 डिसेंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून....

सूर्यकुमार यादवचं मोठं मन, रहाणेच्या शतकासाठी हा त्याग केला

On: डिसेंबर 13, 2024

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये अजिंक्य रहाणेचा किलर फॉर्म कायम आहे, उपांत्य फेरीच्या सामन्यात रहाणेनं बडोद्याविरुद्ध 98 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून....

पॅट कमिन्सचा भारतीय संघाला इशारा, गाबा कसोटीत ऑस्ट्रेलिया या घातक प्लॅनसह खेळणार

On: डिसेंबर 13, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना शनिवारपासून ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये चाहत्यांना दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला....

अजिंक्य रहाणेच्या झंझावातात हार्दिक पांड्याचा संघ उडाला! मुंबईची फायनलमध्ये धडक

On: डिसेंबर 13, 2024

अजिंक्य रहाणे आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर मुंबईनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत बडोद्याचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह मुंबईनं....

Virat Kohli

विराट कोहली गाबामध्ये पूर्ण करणार ‘अनोखं शतक’, सचिननंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू!

On: डिसेंबर 13, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तिसरा सामना शनिवार, 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली....

“सचिन तेंडुलकरने मला मदत….”, विनोद कांबळीचा मोठा खुलासा

On: डिसेंबर 13, 2024

नुकतेच रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती समारंभात माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यानं हजेरी लावली होती. त्यावेळी कांबळीची प्रकृती पाहून सर्वांनाच धक्का बसला. सचिन तेंडुलकर जेव्हा त्याला....

विश्वविजेत्या गुकेशला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली? सर्वात तरुण विजेत्याची एकूण संपत्ती जाणून बसेल धक्का!

On: डिसेंबर 12, 2024

गुरुवारच्या दिवसाची नोंद भारतीय क्रीडा इतिहासात सोनेरी पानांमध्ये झाली आहे. भारताचा 18 वर्षीय युवा बुद्धिबळपटू डी. गुकेशनं सिंगापूर येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये गतविजेत्या चीनच्या डिंग....

Special News : गुकेशनं वयाच्या 12व्या वर्षीच म्हटलं होतं – “तो जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनणार!”

On: डिसेंबर 12, 2024

गेल्या काही दिवसांपासून सर्व भारतीयांचं लक्ष एका महत्त्वाच्या सामन्याकडे लागलं होतं. क्रिकेटवेड्या या देशात क्वचितच दुसऱ्या खेळांकडे एवढं लक्ष दिलं जातं, मात्र हा सामना वेगळा....

Previous Next