Pushkar Pande
28 चेंडूत 12 चौकारांसह अर्धशतक, आरसीबीच्या फलंदाजाची फायनलमध्ये धमाल!
सध्या 2024 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. फायनलमध्ये मुंबई विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेशनं 20 षटकात 8 विकेट गमावत 174....
VIDEO : गाबाच्या मैदानावर कोहली-भज्जीचा भन्नाट डान्स, व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी गाबा येथे खेळली जात आहे. सामन्याचे दोन दिवस पूर्ण झाले असून, त्यात यजमान ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत दिसली....
धारावीच्या झोपडपट्टीतील मुलगी करोडपती बनली! WPL लिलावात मिळाली बेस प्राईज पेक्षा 19 पट रक्कम
गुजरात जायंट्सनं महिला प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात एका तरुण खेळाडूवर मोठी बोली लावली आहे. WPL लिलावात गुजरातनं सिमरन शेखला विकत घेतलं. सिमरननं अभ्यास सोडून....
महिला प्रीमियर लीगमध्ये पैशांचा वर्षाव, लिलावात 16 वर्षीय मुलगी बनली करोडपती!
महिला प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात मुंबई इंडियन्सनं एका 16 वर्षीय खेळाडूवर मोठी बोली लावली. मुंबईनं तामिळनाडूच्या जी कमलिनीला तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त....
“हे ‘मूर्खासारखं क्रिकेट’….”, भारतीय गोलंदाजाच्या कामगिरीवर दिग्गज क्रिकेटर भडकला
ट्रॅव्हिस हेड (152) आणि स्टीव्ह स्मिथ (101) यांची शतकी खेळी आणि दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी झालेली 241 धावांची भागीदारी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं गाबा कसोटीत मोठी आघाडी....
रोहित-कोहलीपासून हार्दिक-बुमराहपर्यंत, भारताच्या स्टार क्रिकेटर्ससाठी 2024 हे वर्ष कसं राहिलं?
2024 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी खूप चांगलं होतं. यावर्षी टीम इंडियानं 11 वर्षांचा दुष्काळ संपवून आयसीसी ट्रॉफी (टी20 विश्वचषक 2024) जिंकली. संघातील खेळाडूंसाठी हे वर्ष....
रोहित शर्मानं घेतला स्मिथचा अद्भुत कॅच, व्हिडिओ पाहिल्याशिवाय विश्वासच बसणार नाही!
गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी कांगारु फलंदाजांनी जोरदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह....
ट्रॅव्हिस हेड पुन्हा डोकेदुखी, स्मिथनं संपवला शतकाचा दुष्काळ; असा राहिला गाबा कसोटीचा दुसरा दिवस
गाबा कसोटीचा दुसरा दिवस यजमान ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. स्टीव्ह स्मिथनं 535 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावलं. तर गाबा येथे शेवटच्या तीन डावात शून्यावर बाद झालेल्या....
शतकासह ट्रॅव्हिस हेडचा गाबामध्ये मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेड पुन्हा एकदा भारतासाठी डोकेदुखी ठरला. त्यानं भारताविरुद्ध 115 चेंडूत....
स्टीव्ह स्मिथचा कमबॅक, तब्बल इतक्या दिवसांनंतर ठोकलं कसोटी शतक!
दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथचा कसोटी फॉर्म गेल्या काही काळापासून चांगला नव्हता. त्यानं जवळपास दोन डझन डावांमध्ये एकही शतक झळकावलं नव्हतं. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन कसोटीतही....
“मला संधी मिळाली तर…”, टीम इंडियातील कमबॅकवर अजिंक्य राहणेचं सूचक वक्तव्य
भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला अजिंक्य रहाणे सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धुमाकुळ घालतोय. रहाणेच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर मुंबईनं स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. रहाणेनं....
विनोद कांबळी एकेकाळी विराट-जडेजापेक्षा फिट होता! या एका कारणामुळे बरबाद झालं करिअर
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यानंतर त्याच्या तब्येतीची बरीच चर्चा झाली. विनोद....
अखेरच्या कसोटी सामन्यात साऊदीचा बॅटनं धुमाकुळ! ख्रिस गेलच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीनं शनिवारी आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलच्या षटकारांच्या विक्रमाची बरोबरी केली. साऊदी आणि गेल यांनी आता....
गाबा कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया, चाहत्यांना खूश करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय!
सध्या जारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. मात्र पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. पहिल्या दिवशी केवळ....




















