Pushkar Pande

विनोद कांबळी या आजाराने त्रस्त आहे, मेडिकल रिपोर्टमध्ये सत्य उघडकीस

On: डिसेंबर 23, 2024

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला ठाणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याच्या वैद्यकीय तपासणीत आढळलं की, त्यांच्या मेंदूत रक्त गोठलेलं आहे. सोमवारी,....

Kuldeep Yadav

भारतीय संघातून हा महत्त्वाचा खेळाडू बाहेर होणार, नेमकं कारण जाणून घ्या

On: डिसेंबर 23, 2024

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी आता जास्त काळ शिल्लक नाही. ही स्पर्धा केवळ दीड महिने दूर आहे. यासाठी प्रत्येक संघाने तयारी सुरू केली आहे. इंग्लंडनं नुकतीच....

टीम इंडियात नव्या अष्टपैलू खेळाडूची एंट्री, बॉर्डर-गावस्कर मालिकेत अश्विनच्या जागी संधी मिळणार

On: डिसेंबर 23, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाईल. यापूर्वी टीम इंडियामध्ये एक मोठा बदल झाला आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर टीम....

चाहत्यांचा हर्टब्रेक! मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत बीसीसीआयनं जारी केलं महत्त्वाचं अपडेट

On: डिसेंबर 23, 2024

बीसीसीआयनं सोमवारी (23 डिसेंबर) भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत मोठं अपडेट जारी केलं. शमी टाचेच्या दुखापतीतून सावरला असल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित....

कर्णधार श्रेयस अय्यरने मुंबईची लाज राखली, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघासाठी ठोकला दावा!

On: डिसेंबर 23, 2024

विजय हजारे ट्रॉफी 2024-25 च्या गट ‘क’ चा सामना मुंबई आणि हैदराबाद यांच्यात झाला. हा सामना सुरुवातीपासूनच अटीतटीचा झाला. अखेर मुंबईनं या सामन्यात तीन गडी....

16 चौकार, 11 षटकार…विजय हजारे ट्रॉफीमध्ये ‘ऋतु’चा राज! 200च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं शतक

On: डिसेंबर 23, 2024

विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड धावांचा पाऊस पाडत आहे. महाराष्ट्राच्या या कर्णधारानं आता सर्व्हिसेसविरुद्ध नाबाद 148 धावा केल्या. गायकवाडच्या शतकी खेळीमुळे महाराष्ट्रानं 50 षटकांच्या सामन्यात....

सुनील गावस्करांचा टीम मॅनेजमेंटवर राग, अश्विनसोबत झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला!

On: डिसेंबर 23, 2024

कसोटीमध्ये टीम इंडियासाठी गेल्या 13-14 वर्षांतील सर्वात मोठा मॅचविनर राहणाऱ्या आर अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अश्विनचा कसोटी संघात....

MS Dhoni

बिझनेसमुळे वादात सापडलेले 5 भारतीय क्रिकेटपटू, धोनी-कोहलीच्या नावाचाही समावेश

On: डिसेंबर 23, 2024

भारतात क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय झाला असून यामुळे खेळाडूंना मिळणाऱ्या पैशात सातत्यानं वाढ होत आहे. इंडियन प्रीमियर लीगचं आगमन झाल्यापासून क्रिकेटपटूंच्या कमाईत लक्षणीय वाढ....

बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू लग्न बंधनात अडकली, सुंदर फोटो पाहा

On: डिसेंबर 23, 2024

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू विवाहबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये तिचं लग्न झालं. पीव्ही सिंधूच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सिंधूचं लग्न व्यंकट दत्ता....

एमसीए अधिकाऱ्याच्या टीकेला पृथ्वी शॉचं उत्तर, इंस्टा स्टोरी टाकून केला पलटवार

On: डिसेंबर 20, 2024

स्फोटक फलंदाज पृथ्वी शॉचा आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता पृथ्वीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून....

भारताला मिळाली ‘लेडी झहीर खान’! मास्टर ब्लास्टरने शेअर केला बॉलिंगचा भन्नाट व्हिडिओ

On: डिसेंबर 20, 2024

महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी बॉलिंग करताना दिसत आहे. आश्चर्याचं म्हणजे, या....

India vs Pakistan

या दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीची नवी तारीख समोर

On: डिसेंबर 20, 2024

आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत सुरू असलेला वाद सोडवला आहे. बोर्डानं भारत आणि पाकिस्तानला डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेच्या हायब्रीड मॉडेलला मान्यता दिली. हे दोन्ही देशांत होणाऱ्या....

Mohammed-Shami

मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत चिंता, बंगालच्या या निर्णयामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली

On: डिसेंबर 20, 2024

भारतीय संघाला सध्या मोहम्मद शमीची उणीव भासत आहे. सर्वांना त्याला ऑस्ट्रेलियात किलर बॉलिंग करताना पाहायचंय. परंतु निवडकर्त्यांचा मनात काहीतरी वेगळच आहे. वास्तविक, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन....

आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडिया! जेतेपदासाठी या खतरनाक संघाशी लढत

On: डिसेंबर 20, 2024

टीम इंडिया महिला अंडर 19 टी20 आशिया कप 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. सुपर फोरमध्ये भारतीय संघानं दमदार कामगिरी करत श्रीलंकेचा पराभव केला. टीम....

“तेव्हा विराट कोहली अक्षरश: रडणार होता…”, बॉलिवूड अभिनेत्यानं केला धक्कादायक खुलासा

On: डिसेंबर 20, 2024

टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळत आहे. मालिकेतील तिसरा सामना अनिर्णित राहिल्यानंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं अचानक निवृत्तीची घोषणा करून....

Previous Next