Pushkar Pande

नितीश रेड्डीच्या शतकामागे सिराजची भूमिका महत्त्वाची, 99 धावांवर असताना केला चमत्कार

On: डिसेंबर 28, 2024

युवा फलंदाज नितीश रेड्डीनं मेलबर्न कसोटीत दमदार कामगिरी करत कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. या शतकानंतर सगळीकडे नितीशचीच चर्चा आहे. सोशल मीडियावर सध्या त्याचं खूप कौतुक....

Sunil Gavaskar (1)

मूर्खपणा, मूर्खपणा, मूर्खपणा!….या भारतीय खेळाडूवर भडकले सुनील गावस्कर; ड्रेसिंग रुममधून बाहेर करण्याची मागणी

On: डिसेंबर 28, 2024

मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात रिषभ पंत ज्या प्रकारे बाद झाला, ते पाहून महान फलंदाज सुनील गावस्कर त्याच्यावर खूप चिडले आहेत. त्यांनी कॉमेंट्रीदरम्यान पंतवर जोरदार टीका....

ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारे सर्वात तरुण भारतीय, दिग्गजांच्या लिस्टमध्ये नितीश रेड्डीचाही समावेश

On: डिसेंबर 28, 2024

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतानं शानदार पुनरागमन केलं. तिसऱ्या दिवशी....

पोराला क्रिकेटर बनवण्यासाठी बापाने नोकरी सोडली! जाणून घ्या नितीश रेड्डीचा अंडर-14 पासून मेलबर्नपर्यंतचा प्रवास

On: डिसेंबर 28, 2024

ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात नितीश कुमार रेड्डीनं शतक झळकावलं. आता त्याच्या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे. नितीशसाठी....

बॉर्डर-गावस्कर मालिकेत बुमराहशिवाय इतर गोलंदाजांची कामगिरी खूपच खराब, आकडेवारी धक्कादायक!

On: डिसेंबर 27, 2024

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.....

ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या खेळाडूनं विराट कोहलीची माफी मागितली, काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

On: डिसेंबर 27, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या मेलबर्नमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीदरम्यान सर्वत्र विराट कोहलीचीच चर्चा आहे. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज....

रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट! मुख्य निवडकर्ते मेलबर्नमध्ये दाखल

On: डिसेंबर 27, 2024

मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात सहाव्या क्रमांकावर खेळण्याऐवजी रोहित शर्मानं यशस्वी जयस्वालसह सलामीची जबाबदारी स्वीकारली. मात्र, असं करूनही तो फ्लॉप ठरला. रोहित....

मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं केल्या या 3 मोठ्या चुका

On: डिसेंबर 27, 2024

ऑस्ट्रेलियानं मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. पहिल्या दिवसअखेर दोन्ही संघ जवळपास बरोबरीत दिसत होते, परंतु दुसऱ्या दिवशी भारताच्या काही....

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सलग दुसऱ्या दिवशी धावांचा पाऊस, तब्बल 20 वर्षांनंतर घडलं असं काहीतरी!

On: डिसेंबर 27, 2024

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 474 धावा केल्या.....

Sachin-Tendulkar

हा आहे सचिनचा दर्जा! मेलबर्न कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियात मिळाला विशेष सन्मान

On: डिसेंबर 27, 2024

‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं त्याच्या कारकिर्दीत अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळवले आहेत. यामध्ये आता आणखी एका सन्मानाची भर पडली आहे.....

मोहम्मद सिराजला ‘ड्रॉप’ करा, दिग्गज क्रिकेटपटू लाईव्ह मॅचदरम्यान संतापले!

On: डिसेंबर 27, 2024

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज गेल्या काही काळापासून त्याच्या खराब कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत त्यानं सात डावांत फक्त 14 बळी....

टीम इंडियाची कमाल कामगिरी! वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश

On: डिसेंबर 27, 2024

वडोदरा येथे भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आयोजित करण्यात आली होती, त्यातील शेवटचा सामना शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी खेळला गेला.....

बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी विराटची छेड काढली, संतापलेल्या कोहलीचा व्हिडिओ व्हायरल

On: डिसेंबर 27, 2024

सध्या जारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीचा फॉर्म फारसा चांगला राहिलेला नाही. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत त्यानं शतक झळकावलं होतं. मात्र तेव्हापासून त्याची....

Yashasvi Jaiswal

यशस्वी जयस्वालच्या रनआऊटमध्ये चुकी कोणाची होती? माजी क्रिकेटपटूंच्या जोरदार वादाचा व्हिडिओ समोर

On: डिसेंबर 27, 2024

मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं वाटत होतं. ऑस्ट्रेलियाच्या 474 धावांना प्रत्युत्तर देताना भारतीय फलंदाजांनी एकवेळ 2 गडी गमावून 153....

James Anderson

जिमी अँडरसनने निवडली त्याची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, संघात 4 भारतीयांचा समावेश

On: डिसेंबर 26, 2024

इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं त्याच्या सर्वकालीन इलेव्हनची घोषणा केली आहे. त्याच्या संघात कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.....

Previous Next