Pushkar Pande

बाबर आझमनं कसोटीमध्ये शेवटचं अर्धशतक कधी ठोकलं होतं? अशा प्रकारे बनला हिरोचा झिरो!

On: ऑक्टोबर 11, 2024

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचा फ्लॉप शो जारीच आहे. इंग्लंडविरुद्ध मुलतान कसोटीच्या दोन्ही डावांत बाबर पुन्हा एकदा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. बाबरनं पहिल्या डावात 30 धावा....

पाकिस्तानच्या कर्णधाराची हकालपट्टी? लाजिरवाण्या पराभवानंतर पीसीबी घेणार मोठा निर्णय

On: ऑक्टोबर 11, 2024

पाकिस्तान क्रिकेट संघ बऱ्याच काळापासून सामने हरत आहे. त्यांना एकापाठोपाठ एक अनेक सामन्यांत पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे संघात सातत्यानं बदल होत आहेत. अलीकडेच बाबर आझमनं....

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या नावे हे 5 लाजिरवाणे रेकॉर्ड, एकदा वाचाच!

On: ऑक्टोबर 11, 2024

पाकिस्तान-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मुलतान येथे खेळला गेला. हा सामना खूपच ऐतिहासिक ठरला. या सामन्यादरम्यान अनेक मोठे रेकॉर्ड बनले आणि अनेक रेकॉर्ड मोडल्या....

WTC गुणतालिकेत पाकिस्तान तोंडघशी! इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर वाईट परिस्थिती, भारताचं स्थान जाणून घ्या

On: ऑक्टोबर 11, 2024

इंग्लंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा एक डाव 47 धावांनी पराभव केला. या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या पॉइंट टेबलमध्ये इंग्लंडला फारसा फायदा झाला....

पाकिस्तानची घरच्या मैदानावर फजिती, पहिल्या डावात 556 धावा करूनही लाजिरवाणा पराभव

On: ऑक्टोबर 11, 2024

इंग्लंडविरुद्ध मुलतान येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला. या सामन्यात पाकिस्तानचा संघ पहिल्या इनिंगमध्ये 556 धावा करूनही डावानं पराभूत झाला. इंग्लंडनं....

झुडपांमध्ये चेंडू हरवला, शोधताशोधता दिग्गज खेळाडूची धडपड; पाहा मजेशीर VIDEO

On: ऑक्टोबर 11, 2024

सोशल मीडियावर सध्या ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लॉयनचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो मोठ्या-मोठ्या गवतांमध्ये चेंडू शोधत असल्याचं दिसत आहे. हा....

Hardik Pandya Birthday : एकेकाळी 200 रुपयांसाठी क्रिकेट खेळायचा हार्दिक, आज आहे एवढ्या कोटींची संपत्ती!

On: ऑक्टोबर 11, 2024

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा आज (11 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. तो आता 31 वर्षांचा झाला. हार्दिकचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 रोजी गुजरातच्या सुरत....

भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न, सूर्यकुमार यादवनं घेतला मोठा निर्णय!

On: ऑक्टोबर 10, 2024

सूर्यकुमार यादव टी20 चा उत्कृष्ट खेळाडू आहे. या फॉरमॅटमध्ये त्यानं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी सरासरीचीच राहिली....

मोठी बातमी! बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो ‘हिटमॅन’; कारण जाणून घ्या

On: ऑक्टोबर 10, 2024

भारतीय संघ यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघांमध्ये 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या दृष्टीनं भारतासाठी ही मालिका....

ऑस्ट्रेलिया क्लीन स्वीप, दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचा दणदणीत विजय!

On: ऑक्टोबर 10, 2024

चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय अंडर 19 संघानं ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघाचा अवघ्या तीन दिवसांत पराभव केला. टीम इंडियानं हा सामना एक डाव....

भारताच्या मोठ्या विजयानं बदललं संपूर्ण चित्र, आता सेमीफायनलचं समीकरण जाणून घ्या

On: ऑक्टोबर 10, 2024

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं महिला टी20 विश्वचषकात श्रीलंकेचा 82 धावांनी पराभव केला. टी20 विश्वचषकात धावांच्या बाबतीत भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. भारतीय....

“यात काही शंका नाही…”, बांगलादेशी खेळाडूनं कबूल केलं भारताचं वर्चस्व

On: ऑक्टोबर 10, 2024

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद याला विश्वास आहे की भारतीय खेळाडू जगातील सर्वोत्तम आहेत आणि ते कोणत्याही परिस्थितीत चांगली फलंदाजी करू शकतात. त्यानं हे देखील....

बाबर आझमची कसोटी कारकीर्द संपली? मुलतानच्या पाटा खेळपट्टीवरही धावा निघेना

On: ऑक्टोबर 10, 2024

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना मुलतानमध्ये खेळला जात आहे. या कसोटीमध्ये आतापर्यंत फलंदाजांचं पूर्णपणे वर्चस्व दिसून आलं. पाकिस्तान आणि इंग्लंडनं....

इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानच्या 6 गोलंदाजांचं ‘शतक’, 20 वर्षांनंतर बनला मोठा रेकॉर्ड

On: ऑक्टोबर 10, 2024

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं आपला डाव 823/7 धावांवर घोषित केला. यासह इंग्लंडनं पहिल्या डावात 267 धावांची आघाडी घेतली आहे. शफीक, मसूद आणि आगा यांच्या....

4 वर्षांत खोऱ्यानं धावा केल्या, तरीही रुट कोहलीचा हा रेकॉर्ड मोडू शकला नाही!

On: ऑक्टोबर 10, 2024

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे फार थोडे खेळाडू आहेत, ज्यांनी 20,000 धावांचा टप्पा गाठला. आता या लिस्टमध्ये इंग्लंडच्या जो रुटचं देखील नाव जोडल्या गेलं आहे. रुटनं पाकिस्तानविरुद्ध....

Previous Next