अश्लील शेरेबाजी, असभ्य कमेंट्स… टीम इंडियाच्या सराव सत्रात चाहत्यांचं गैरवर्तन!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील सराव सत्रांमध्ये यापुढे चाहत्यांना येण्याची परवानगी मिळणार नाही. दुसऱ्या कसोटीपूर्वी संघाच्या सरावादरम्यान काही...