Pushkar Pande

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी भारतीय कर्णधारानं घेतलं साईबाबांचं दर्शन

On: जानेवारी 9, 2025

भारतीय संघाचा 360 डिग्री फलंदाज म्हणून ओळखला जाणार सूर्यकुमार यादव सध्या इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेच्या तयारीत व्यस्त आहे. या महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची....

पीसीबीची फजिती! पाकिस्तानकडून हिसकावलं जाऊ शकतं चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद

On: जानेवारी 8, 2025

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एक मोठी माहिती समोर येत आहे. नव्या रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावलं जाऊ शकतं. वास्तविक, आतापर्यंत पाकिस्तानच्या 3 स्टेडियमचं काम....

न्यूझीलंडमध्ये घडला इतिहास! या खेळाडूने घेतली 2025 ची पहिली हॅट्ट्रिक

On: जानेवारी 8, 2025

नव्या वर्षाचे 8 दिवस झाले आणि या वर्षातील पहिली आंतरराष्ट्रीय हॅट्ट्रिक झाली आहे. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात हा पराक्रम झाला. श्रीलंकेच्या महिश....

वर्ल्डकपमध्ये द्विशतक ठोकणाऱ्या मार्टिन गुप्टिलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

On: जानेवारी 8, 2025

न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू मार्टिन गुप्टिलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. गुप्टिलनं तिन्ही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं. किवी संघाच्या अनेक महत्त्वाच्या विजयांमध्ये त्याचं योगदान होतं. गुप्टिलनं....

Ravi-Shastri

रोहित-विराटचा गेलेला फॉर्म कसा परत येईल? रवी शास्त्रींनी सांगितला रामबाण उपाय

On: जानेवारी 8, 2025

भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जरी टी20 वर्ल्डकप जिंकला असला, तरी त्यानंतर त्याचा फोर्म खालावत गेला. नुकत्याच झालेल्या बाॅर्डर-गावस्कर ट्रॉफीत त्याचा फॉर्म खूपच खराब राहिला.....

KL-Rahul

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून केएल राहुलचा पत्ता कट होणार? या दिग्गज खेळाडूचं स्थानही धोक्यात

On: जानेवारी 8, 2025

पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व देशांना 12 जानेवारीपर्यंत आपले संघ घोषित करायचे आहेत. भारतीय निवड समितीही या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी मजबूत संघ निवडण्याच्या प्रयत्नात आहे.....

बुमराह नाही, तर हा खेळाडू होणार रोहित शर्मानंतर भारताचा पुढील कर्णधार; माजी खेळाडूचा धक्कादायक दावा!

On: जानेवारी 8, 2025

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर मालिकेत झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा आता भारताचा कर्णधार असणार नाही, असं बोललं जात आहे. रोहितनं मात्र एका मुलाखतीत स्पष्ट केलं की, तो सध्या....

आयसीसी रँकिंगमध्ये रिषभ पंतला मोठा फायदा, जसप्रीत बुमराहने इतिहास रचला!

On: जानेवारी 8, 2025

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मोठा फायदा झाला आहे. पंतनं पुन्हा एकदा टॉप-10 फलंदाजांमध्ये धडक मारली. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमानं....

Mohammed Shami

मोहम्मद शमी कमबॅकसाठी तयार, व्हिडिओ पोस्ट करून दिला निवड समितीला संदेश! आता तरी संधी मिळणार का?

On: जानेवारी 8, 2025

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.....

अरे देवा! कुठून सुरुवात करू?…या दोन भारतीय खेळाडूंबद्दल हे काय म्हणाले ॲलन डोनाल्ड?

On: जानेवारी 8, 2025

दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज ॲलन डोनाल्ड यांनी अशा दोन भारतीय क्रिकेटपटूंबद्दल सांगितलं आहे, ज्यांना ते जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडू मानतात. डोनाल्ड यांनी विराट कोहली....

भारतीय क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल! निवड समितीला कठोर निर्णय घेण्याचा सल्ला

On: जानेवारी 8, 2025

भारतीय क्रिकेट संघ सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. टीम इंडियानं गेल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये केवळ एकच विजय नोंदवला. प्रथम, न्यूझीलंड हा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला....

2024 सालचा सर्वोत्तम कसोटी संघ, 3 भारतीय आणि एका पाकिस्तानी खेळाडूचा समावेश

On: जानेवारी 8, 2025

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी 2024 चा आपला सर्वोत्तम कसोटी संघ निवडला आहे. त्यांनी संघात तीन भारतीय आणि एका पाकिस्तानी खेळाडूचा....

Shubman Gill

“शुबमन गिल तामिळनाडूचा असता तर….”, बीसीसीआयच्या निवड समितीवर माजी खेळाडू संतप्त

On: जानेवारी 6, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच बॉर्डर-गावस्कर मालिका झाली. भारतीय संघाने ही मालिका 3-1 ने गमावली. या मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शुबमन गिलची कामगिरी खूपच....

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात गवसला हिरा! स्टीव्ह स्मिथच्या वाटेवर चालतोय हा युवा क्रिकेटर

On: जानेवारी 6, 2025

भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक नवा सितारा मिळाला. या अष्टपैलू खेळाडूचं नाव आहे नितीश कुमार रेड्डी! 21 वर्षीय नितीशनं पर्थ कसोटीत भारतासाठी पदार्पण केलं. तो....

मोहम्मद शमी फिटनेस अपडेट, इंग्लंडविरुद्धची मालिका खेळणार की नाही?

On: जानेवारी 6, 2025

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत, मात्र....

Previous Next