
Ravi Swami
यजमान अमेरिकेची विश्चचषकात विजयाने सुरुवात, कॅनडाचा 7 विकेट्सनी केला पराभव
आयसीसी टी 20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला आहे. यजमान संघाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय संघासाठी ...
टी 20 विश्वचषकापूर्वी उद्या (1 जून) रंगणार भारत आणि बांगल्देश यांच्यात सराव सामना
भारतीय संघ 5 जून पासून विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. पण त्याआधी 1 जून रोजी टीम इंडीया बांगल्देश विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या ...
टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यावरच पावसाच सावट! टेक्सासमध्ये दररोज पडतोय पाऊस
आगामी टी20 विश्वचषकास 2 जून पासून सुरुवात होणार आहे. पण मात्र आता विश्वचषक स्पर्धेपूर्वीच क्रिकेटप्रेमीसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. स्पर्धेतील पहिला सामना ...
मेगा लिलावात इतकेच खेळाडू कायम ठेवता येतील, संघांना बसला धक्का!
आयपीएल 2024 ची सांगता झाली, ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स विजयी झाले. त्यानंतर आयपीएल 2025 चा मेगा लिलाव चर्चेत राहिला आहे. नियमांनुसार, प्रत्येक फ्रँचायझी ‘3+1’ ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बहु-फॉरमॅट मालिकेसाठी भारताचा महिला संघ जाहीर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी दक्षिण आफ्रिका महिला भारत दौरा भारताच्या सर्व स्वरुपाच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. भारत दक्षिण आफ्रिकेचे तीन एकदिवसीय, एक ...
संदीप लामिछानेचा टी20 विश्वचषक स्वप्न भंगले! अमेरिकन दूतावासाने पुन्हा नाकारले संदीपचा व्हिसा
नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछानेचे 2024 च्या टी20 विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. अमेरिकेने संदीपला दुसऱ्यांदा व्हिसा देण्यास नकार दिला ...
टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्यात ‘किंग कोहली’ अव्वल स्थानी; तर स्ट्राईक रेट बाबतीत जोस बटलर ‘टाॅपर’
आयसीसी टी20 विश्वचषकास येत्या 2 जून पासून सुरुवात होणार आहे. यंदाचा विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडीजच्या धर्तीवर खेळला जाणार आहे. टीम इंडीया विश्वचषकासाठी अमेरिकेत ...
“कंपालाच्या झोपडपट्टी पासून ते टी 20 विश्वचषक” युगांडा खेळाडूंनी घेतली गगन भरारी
युगांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. युगांडाचा बराचसा भाग व्हिक्टोरिया सरोवराने व्यापला आहे. कंपाला (Kampala) ही आफ्रिकेतील युगांडा ह्या देशाची राजधानी आहे. कंपालाच्या ...
‘आता नाही तर कधीच नाही’ या तीन भारतीय खेळाडूंना टी20 विश्वचषक जिंकण्याची शेवटची संधी!
आयसीसी टी20 विश्वचषकाच्या 9 व्या हंगामास 2 जून पासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ 2007 साली झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीमध्येच विजेतेपद पटकावलं ...
भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, आईएसआईएस (ISIS) कडून मिळाली धमकी
आगामी टी 20 विश्वचषकामध्ये भारत विरुध्द पाकिस्तान सामना न्यूयाॅर्क येथे रंगणार आहे. हा सामना 9 जून रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याबद्दल एक आश्चर्यकारक ...
टी 20 विश्वचषकापूर्वी सूर्या चमकला! आयसीसीच्या “टी 20 क्रिकेटर ऑफ द ईयर” पुरस्काराने सन्मानित
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलद्वारे टी 20 जागतीक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला टी20 आंतरराष्ट्रीय ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’ चा पुरस्कार दिला ...
मोठी बातमी! प्रज्ञानानंदाने रचला इतिहास मॅग्नस कार्लसनचा केला नाॅर्वे बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेमध्ये प्रथमच पराभव
भारताचा ग्रँड मास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंदाने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला मात देत क्लासिकल बुद्धिबळ खेळामध्ये इतिहास रचला आहे. नाॅर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 18 ...
‘विराट कोहली-यशस्वी जयस्वाल’ सलामी मोर्चा सांभाळावा रोहित चाैथ्या क्रमांकावर फीट विश्वचषकापूर्वी ‘या’ दिग्गजाने दिला सल्ला
आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ न्यूयाॅर्कला पोहचला आहे. भारतीय फॅन्स सोबत जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी पुढील महिना चांगलाच पर्वणी ठरणार आहे. म्हणजेच 2 जून पासून ...
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने दक्षिण गाझा शहर रफाहमध्ये झालेल्या इस्त्रायली हल्ल्यावर टीका केली आहे. या हल्ल्यात 45 हून अधिक लोकांचा ...
अल्टिमेट टेबल टेनिस 2024 नव्या रुपात; 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या हंगामात 8 संघ जेतेपदासाठी भिडणार
भारताची प्रमुख टेबल टेनिस लीग, अल्टिमेट टेबल टेनिस (UTT) 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत चेन्नई येथे खेळवली जाणार आहे. अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय ...