Ravi Swami

Ravi Swami

Photo Courtesy: X (englandcricket)

श्रीलंकेला हरवून इंग्लंडने WTC गुणतालिकेत घेतली झेप, भारताचा नुकसान झाला का?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने श्रीलंकेचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह इंग्लंडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या...

Photo Courtesy: X
@CricketGayata

9 षटकारांसह 27 चेंडूत 70 धावा, गुजरातच्या स्टार खेळाडूचा सामन्यात कहर

महाराज ट्रॉफीमध्ये काल (24 ऑगस्ट) रोजी शिवमोग्गा लायन्स आणि हुबळी टायगर्स बेंगळुरू येथे सामना खेळला गेला. या सामन्यात अभिनव मनोहरने शानदार फलंदाजी...

Photo Courtesy: Twitter/BCCI

सुट्टी संपली! बांग्लादेश मालिकेपूर्वी कर्णधाराने कंबर कसली; अभिषेक नायरसोबत…

भारतीय संघाला 19 सप्टेंबरपासून बांग्लादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटीनंतर तीन सामन्यांची टी-20 मालिकाही होणार आहे. कसोटी मालिकेपूर्वी...

Australia-Cricket-Team

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; महत्त्वाच्या मालिकेपूर्वी स्टार गोलंदाज गंभीर जखमी

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बाॅर्डर गावस्कर मालिकेपूर्वी काांगारु संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड मागील आठवड्यात सराव सत्रादरम्यान...

Rohit-Sharma-And-Shikhar-Dhawan

शिखर धवन निवृत्तीनंतरही आयपीएल खेळणार का? गब्बर म्हणाला…

भारतीय संघाचा स्टार सलामी फलंदाज शिखर धवनने आज (24 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय तसेत देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जवळपास 14...

Photo Courtesy: X
(Twitter)

आलिशान घर, महागड्या गाड्या; शिखर धवन कोट्यावधी संपत्तीचा मालक, पाहा नेटवर्थ

आज (24 ऑगस्ट) म्हणजेच शनिवारी सकाळी भारतीय संघाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता...

Jasprit-Bumrah

विराट-रोहित नाही तर हा स्टार टीम इंडियाचा ‘कोहिनूर हिरा’, दिग्गज क्रिकेटपटूनं केलं काैतुक

भारतीय क्रिकेट संघात खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट नेहमीच चर्चेचे केंद्र राहिले आहे. टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने विशेषत: वेगवान गोलंदाजांबाबत अत्यंत सावधगिरी वृत्ती...

Jay Shah

जय शहा आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास बीसीसीआयची चिंता वाढणार; जाणून घ्या मोठं कारण

पुढील आयसीसी चेअरमन म्हणून जय शाह यांची निवड करण्याच्या बाजूने पारडं जड असले तरी, त्यानंतर बीसीसीआयच्या सचिव म्हणून त्यांची जागा...

Shikhar Dhawan

शिखर धवनच्या कारकिर्दीत भर घालणारे हे 5 अभेद्य विक्रम, याबाबतीत सचिन-कोहलीही खूप लांब

टीम इंडियाचा स्टार सलामी फलंदाज शिखर धवनने आज (24 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने आज सकाळी...

Shikhar Dhawan

शिखर धवन ‘मिस्टर आयसीसी’ म्हणून का प्रसिद्ध, या तीन स्पर्धा देतात प्रत्यक्षात साक्ष!

आज (24 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटला अलविदा करणारा शिखर धवन क्रिकेटच्या मैदानावर अनेक नावांनी ओळखला जातो. कोणी त्याला 'गब्बर',...

Photo Courtesy: X
(Twitter)

PAK vs BAN; पाकिस्तानची नाचक्की! 15 रुपयांना नाही विकले तिकीट, आता चक्क मोफत प्रवेश!

पाकिस्तानमध्ये क्रिकेटची कमी होत चाललेली क्रेझ पाहता पीसीबी खूपच हताश आहे. आंतरराष्ट्रीय सामने असोत किंवा पाकिस्तान सुपर लीगचे सामने. बहुतेक...

Shikhar-Dhawan

ब्रेकिंग बातमी! भारतीय संघाच्या ‘गब्बरची’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय क्रिकेटमधून सध्याच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. जे की भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत...

Photo Courtesy: X
(Twitter)

विराटची जर्सी 40 लाखांना विकली, धोनी-रोहितच्या बॅटवरही लिलावात बंपर बोली

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी नुकतेच 'क्रिकेट फॉर चॅरिटी' लिलावाचे आयोजन केले होते....

Photo Courtesy: X
(Twitter)

पाकिस्तानी कर्णधारावर फिक्सिंगचा आरोप? मोहम्मद रिझवानबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित!

पाकिस्तान आणि बांग्लादेश रावळपिंडी येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यादरम्यान मोठा वादही पाहायला मिळात आहे. या...

Photo Courtesy: X
(Twitter)

निवृत्तीच्या अफवांमध्ये, केएल राहुल मैदानात! पाहा व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये केएल राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून निवृत्तीची घोषणा केल्याचे सांगितले जात आहे....

Page 73 of 115 1 72 73 74 115

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.