Sayali G
पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी क्रिकेटर्स भारताच्या बाजूने, पाहा कोण काय म्हणालं
संपूर्ण भारत देश सध्या दुःखात आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. यामुळे भारत सरकार सध्या ॲक्शन मोडवर आहे. भारताचे....
RCB vs RR: राजस्थानने टॉस जिंकला, आरसीबीला दिले फलंदाजीचे आमंत्रण
आयपीएल 2025 स्पर्धेतील 42 वा सामना आज म्हणजेच 24 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना आरसीबीच्या घरेलू....
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारताची क्रिकेटमधून कारवाई, PSL चं प्रसारण थांबवलं
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानवर प्रतिबंध लावले आहेत. पूर्ण भारत देशात संतापाचं तसेच दुःखाचं वातावरण आहे. तसेच केंद्र....
RCB vs RR: बंगळुरू आणि राजस्थान आमनेसामने, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन आणि मॅच प्रिडिक्शन
आयपीएल 2025 स्पर्धेतील 42 वा सामना आज म्हणजे 24 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स दोन्ही संघात खेळला जाणार आहे. दोन्ही संघात हा....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभा राहिला पाकचा माजी दिग्गज, पाकिस्तानात खळबळ!
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान समोरासमोर आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि युवराज सिंग अशा दिग्गज खेळाडूंनी या हल्ल्यानंतर दुःख व्यक्त केले आहे. त्यामध्येच....
मी तर आयपीएल खेळणार – पाक खेळाडूनेच उडवली पीएसएलची खिल्ली!
भारतात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 18 वा हंगाम सध्या सुरू आहे. तसेच पाकिस्तानमध्ये सुद्धा पीएसएल स्पर्धेचा 10 वा हंगाम खेळला जात आहे. कितीही अंतर असलं....
मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर राजस्थान रॉयल्सचं स्पष्टीकरण, जाणून घ्या काय म्हणाले?
आयपीएल 2025 स्पर्धेदरम्यान मॅच फिक्सिंगचा आरोप आणि क्रिकेट विश्वात खळबळ निर्माण केली आहे.राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे संयोजक जयदीप बिहानीने राजस्थान रॉयल्स संघाच्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध....
KKRची कामगिरी एवढी निराशाजनक का? जाणून घ्या पराभवाची मुख्य 3 कारणं
गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये सोमवार 21 एप्रिल रोजी आयपीएल 2025 स्पर्धेतील 39 वा सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरातने केकेआरचा 39 धावांनी....
IPL दरम्यान भुवनेश्वर कुमारचा मोठा खुलासा, सामना संपल्यानंतर खेळाडू काय बोलतात?
भारतीय क्रिकेट मधील स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमार सध्या आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये आरसीबीसाठी त्याच योगदान देत आहे. त्याने आताच एका इंटरव्यू दरम्यान त्याच्या करिअरच्या आठवणींना उजाळा....
पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे आहे? कोणते संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील, जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
आयपीएल स्पर्धेचा 18 वा हंगाम सध्या सुरू आहे. आतापर्यंत 39 सामने खेळले गेले आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स सोडून सर्व संघाने 8-8 सामने खेळले....
कोलकाता संघ अडकला पराभवाच्या विळख्यात, ब्रावोने उघड केले कारण!
21 एप्रिल रोजी आयपीएल 2025 मध्ये कोलकाता संघाला त्यांच्याच घरेलू मैदानात म्हणजेच ईडन गार्डनवर गुजरात कडून जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. हंगामात पाचव्या पराभवानंतर केकेआरचे....
आयपीएलमध्ये राजस्थान संघावर मॅच फिक्सिंगचा आरोप, कोणत्या खुलाशामुळे उडाली खळबळ ?
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध जिंकता- जिंकता गमावलेल्या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्स संघावर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे. या सामन्यात राजस्थानला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात 9 धावांची....
बुमराह आणि मंधानाची विजडनकडून सर्वोच्च क्रिकेटपटू म्हणून निवड, आणखी कोणत्या खेळाडूंना मिळाला सन्मान?
विजडनने दुनियातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटर खेळाडूंची घोषणा केली आहे. 2024 वर्षासाठी भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना आणि जसप्रीत बुमराह या दोघांना हा सन्मान देण्यात आला आहे. तसेच....
ऋषभ पंतचं प्रमोशन, अय्यर-किशनचं पुनरागमन BCCIच्या नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील बदल जाणून घ्या
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने 2024-25 हंगामासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा सहित काही अनुभवी खेळाडूंच्या श्रेणीत बदल झालेला नाही. श्रेयस....
जर आम्ही क्वालिफाय नाही झालो, तर पुढच्या वर्षी..– धोनीचं मोठं विधान!
आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये रविवार (20 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्स संघाला मुंबई इंडियन्सकडून 9 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. तसेच चेन्नईची अवस्था या हंगामात खूपच खराब....

















