Sayali G
शमीच्या रोजाबाबत इंजमाम उल हकचं मोठं वक्तव्य! जाणून घ्या एका क्लिकवर
मागच्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची खूप चर्चा होत आहे. पण ही चर्चा वेगळ्या कारणावरून होत आहे त्याने रमजान मधील....
संघ हरणार असेल, तर माझ्या शतकांना काही अर्थ नाही! – रोहित शर्मा
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावासमोर आता अजून एक ट्रॉफी आहे त्याने टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर अजून एक किताब जिंकलेला आहे. पण या दोन्ही....
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं हे भाग्य! – विराट कोहलीची भावनिक प्रतिक्रिया
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा किताब जिंकलेला आहे. टीम इंडियाने रविवारी न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात पराभव केला. भारतीय संघाचा हा विजय रोहित आणि विराटसाठी खूप....
विराट कोहली अंतिम सामन्यात खेळणार का? दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट समोर
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामन्यासाठी सराव करून खूप मेहनत केली आहे. भारतीय संघाचा आज दुबईमध्ये न्युझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी मधील अंतिम सामना होणार आहे. एका....
भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो न्युझीलंंडचा हा खेळाडू , भारताशी आहे जुन नातं
आज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणार आहे. दोन्ही संघ दुबईच्या स्टेडियमवर आमने-सामने येतील. आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की,....
रोहितने 2027 वर्ल्ड कप पर्यंत का खेळायला हवं? जाणून घ्या कारण एका क्लिकवर
भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामना आज दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वरती खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिल म्हणाला,....
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसाठी संघ सज्ज, न्यूझीलंडला मोठा धक्का बसणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. आज दुबईच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात अंतिम सामना खेळला जाणार आहे. तसेच भारत आणि न्यूझीलंड....
भारत विरुद्ध न्यूझीलंड नॉकआउट संघर्ष, आकडे सांगतात धक्कादायक गोष्ट
आज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वरती खेळला जाणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का आयसीसी....
गतविजेता आरसीबी संघ डब्ल्यूपीएल स्पर्धेमधून बाहेर, यूपी वॉरियर्सकडून दारुण पराभव
यूपी वॉरियर्स संघाने आरसीबीला 12 धावांनी पराभूत केले. यूपी वॉरियर्स आधीच अंतिम सामन्याच्या फेरी मधून बाहेर पडला आहे. पण आता त्यांनी आरसीबीला पराभूत करून त्यांनाही....
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रोहितसाठी शेवटचा वनडे? जाणून घ्या कारण
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमधील आज शेवटचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वरती खेळला जाणार आहे. तसेच रोहित शर्मा बाबत तो निवृत्ती....
मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा फेरबदल , नव्या अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान
आयपीएल 2025 स्पर्धेच्या आधी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाला झटका बसला आहे. संघातील स्क्वाड मध्ये सामील असलेला लिजाद विलियम्स दुखापतीच्या कारणाने स्पर्धेतून बाहेर पडला....
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पावसाचा धोका? क्रिकेटप्रेमी जाणून घ्या हवामानाचा अंदाज
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 9 मार्च रोजी इंग्लंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे. न्यूझीलंड संघाच नेतृत्व कर्णधार मिचेल सेंटनरकडे आहे. अंतिम सामना....
अंतिम सामन्यापूर्वी सौरव गांगुली टीम इंडियासाठी काय म्हणाले? जाणून घ्या
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा कोण जिंकेल? या प्रश्नाचे उत्तर रविवारी 9 मार्च रोजी मिळणारच आहे. जेव्हा भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना खेळला जाईल. याआधी क्रिकेट....
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहितचं कर्णधारपद धोक्यात? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय!
रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधार म्हणून नेहमीच शानदार कामगिरी केली आहे. त्याने कसोटी वनडे आणि टी20 इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये कमालीचं प्रदर्शन केल आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय....
केएल राहुल अंतिम सामन्यातून बाहेर, प्रशिक्षक गंभीर कोणाला देणार संघात स्थान?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (champions trophy 2025) स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आणि न्यूझीलंड अंतिम सामन्यात दाखल झाले आहेत. अंतिम सामना रविवार....




















