Shraddha R

ऑस्ट्रेलिया महिला टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा; हरमनप्रीत करणार संघाचं नेतृत्व

On: जानेवारी 24, 2026

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) शनिवार, 24 जानेवारीला ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध खेळवली जाणारी टेस्ट मालिका साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. भारतीय महिला....

रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या लढतीत उरलं फक्त एवढ्याच धावांच अंतर; कोण बनेल T20I चा सरताज?

On: जानेवारी 24, 2026

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत 82 वा केल्या. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाला 209 धावांचे लक्ष्य सहज गाठता आले. सूर्या....

एक ओव्हर अन् अनेक धावा; सूर्यकुमार यादवने मोडला युवराज सिंगचा विक्रम

On: जानेवारी 24, 2026

बऱ्याच काळापासून खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या कर्णधार सूर्यकुमार यादवने रायपूरमध्ये शानदार फलंदाजी केली आणि भारताला सात विकेटने विजय मिळवून दिला. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात....

घरच्या मैदानावर भारताचा ऐतिहासिक विक्रम; T20I क्रिकेटमध्ये फक्त ‘या’ 3 संघांनाच हे शक्य

On: जानेवारी 24, 2026

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-20 सामना हा टीम इंडियाचा घरच्या मैदानावर 100 वा टी20 सामना होता. घरच्या मैदानावर 100 किंवा त्याहून अधिक टी20 सामने खेळणारा भारत....

6 धावांत 2 विकेट गेल्यावर ड्रेसिंग रूममध्ये तणाव; सामना जिंकल्यावर शिवम दुबेने सांगितली आतली गोष्ट

On: जानेवारी 24, 2026

रायपूर येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात अष्टपैलू शिवम दुबेने प्रभावी कामगिरी केली. त्याने 18 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या, ज्यामध्ये एक चौकार आणि तीन....

योगायोग की दुर्दैव! ईशान किशनच्या कारकिर्दीत हे चौथ्यांदा घडले; प्रत्येक वेळी कर्णधार वेगळा

On: जानेवारी 24, 2026

गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ भारताकडून एका मालिकेत खेळणारा ईशान किशन सध्या फलंदाजीत उत्तम फॉर्ममध्ये आहे. रायपूरमध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने शानदार फलंदाजी....

आरसीबीचं भवितव्य बदलणार? या उद्योगपतीने संघ खरेदीत दाखवला रस

On: जानेवारी 23, 2026

आयपीएल 2025 मध्ये ऐतिहासिक यश मिळवलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) फ्रँचायझीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 2008 पासून सुरू झालेल्या प्रवासात तब्बल 17 वर्षांच्या....

सलग तीन पराभवानंतर अखेर विजय, प्रतिस्पर्धी संघ 108 धावांत गारद; 8 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत

On: जानेवारी 23, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) टी20 स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाने शानदार पुनरागमन करत यूपी वॉरियर्स संघावर 45 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सलग तीन पराभवानंतर मिळालेल्या या....

IND vs NZ: वैभव सूर्यवंशीसमोर न्यूझीलंडचं आव्हान, सामना कधी आणि कुठे?

On: जानेवारी 23, 2026

भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने नुकत्याच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव करत इतिहास रचला होता. भारतात पहिल्यांदाच एकदिवसीय मालिका....

भारत दौऱ्यावर बहिष्कार बांग्लादेशच्या अंगलट? 240 कोटींचा फटका, BCCIही पाठ फिरवणार?

On: जानेवारी 23, 2026

बांग्लादेशने पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ भारतात न पाठवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. गुरुवारी बांग्लादेश सरकारने हा निर्णय जाहीर केला असून,....

IND vs NZ: रायपूरमधील दुसरा टी20 कधी सुरू होणार? वेळेत बदल झाला का?

On: जानेवारी 23, 2026

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध खेळलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताला 1-2 ने गमवावी लागली होती. मात्र त्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करत....

IND vs NZ: रायपूरमध्ये भारताचा दबदबा कायम राहणार का? प्लेइंग XI मधून कुणाला बाहेरचा रस्ता

On: जानेवारी 23, 2026

टीम इंडिया शुक्रवारी, 23 जानेवारीला रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार आहे. नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी....

रोहित शर्माचा विक्रम मोडीत; अभिषेक शर्मा बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’; पाहा संपूर्ण यादी

On: जानेवारी 22, 2026

“बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभानल्लाह”… ही म्हण रोहित शर्मा आणि अभिषेक शर्मा यांना अगदी बरोबर शोबते. रोहित शर्माला एक वादळी फलंदाज म्हणून....

अर्शदीप सिंगने शाहीन आफ्रिदीला टाकले मागे; वर्ल्ड जागतिक क्रिकेटमध्ये मिळवले अव्वल स्थान

On: जानेवारी 22, 2026

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेची सुरुवात टीम इंडियाने दमदार पद्धतीने केली आहे. नागपूर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 20....

कोणाच्या सल्ल्यावर केली रिंकू सिंगने घातक कामगिरी? सामन्यानंतर म्हणाला,”माझ्यावर दबाव होता, कारण…”

On: जानेवारी 22, 2026

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात रिंकू सिंगने आपली धमाकेदार फिनिशिंग क्षमता सिद्ध केली. भारताने नागपूरच्या व्हीसीए स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर 48 धावांनी विजय मिळवला....

Previous Next