अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो कटककर करंडक’ स्पर्धेत सीएसए, वेस्टर्न रेल्वे, इंडियन नेव्ही, ईस्टर्न रेल्वे संघांची आगेकूच
पुणे, दि. 15 डिसेंबर 2023 - डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित व स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या...