Vishal Kumbhar
भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पॉंटिंगने घेतली ‘या’ तिघांची नावे
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) याने नुकतीच तीन भारतीय खेळाडूंची नावे सांगितली आहेत, जे येत्या काळात त्यांच्या प्रदर्शनाने जगभरात स्वतःचे....
महत्वाची बातमी! बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली पुन्हा रुग्णालयात दाखल
आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलावा आयोजित केला आहे. बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) या मेगा लिलावात....
IND v WI | टीम इंडियाचा ३-० फरकाने मालिका विजय, अंतिम वनडेत वेस्ट इंडिजचा दारुण पराभव
शानदार… जबरदस्त… झिंदाबाद! भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघांमधील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना (११ फेब्रुवारी) टीम इंडियाने शानदार कामगिरीसह जिंकला.....
‘त्याला फक्त थोड्या नशिबाची गरज आहे’; दिग्गजाने केली विराटची पाठराखण
भारतीय संघाचा (team india) माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये त्याच्याकडून भारतीय संघाचे....
गोलंदाज हार्दिक रेडी! दिसला सरावात घाम गाळताना
भारतीय संघाचा (team india) दिग्गज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (hardik pandya) आगामी आयपीएल हंगामासाठी तयारी करत आहे. अयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये नव्याने सहभागी होणाऱ्या....
Virat Kohli | चाहत्यांना प्रतिक्षा विक्रमी शतकाची; विराटकडून मात्र ‘बदकावर आऊट’ होण्याचा लाजिरवाणा विक्रम
एक दोन नाही, तब्बल तीन वर्षांपासून भारतासह संपूर्ण विश्वभरातील विराटप्रेमींना आस आहे, ती किंग कोहलीच्या विक्रमी शतकाची. मात्र, विराटप्रेमींची ही अपेक्षा काही पूर्ण होताना दिसत....
भारताच्या आजी-माजी कर्णधारांची घोर निराशा, संपूर्ण मालिकेत विंडीजच्या ‘या’ गोलंदाजाचे बनले गिऱ्हाईक
भारत आणि वेस्ट इंडिज संघातील तिसरा एकदिवसीय सामना अहमदाबादेतील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम (Narendra Modi Stadium Ahmedabad) इथे पार पडला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या....
भारत-वेस्ट इंडिज टी२० मालिकेसाठी प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश? जाणून घ्या सविस्तर
भारत आणि वेस्ट इंडीज (IND VS WI) यांच्यात सध्या मायदेशातील एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. एकदिवसीय मालिकेत कोरोना महामारीच्या कारणास्तव प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाकरण्यात आला....
विश्वचषकासाठी भारताच्या ‘या’ सलामीवीराला करा तयार, माजी फिरकीपटूचा कामाचा सल्ला
भारतीय संघ (team india) सध्या वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका खेळत आहे. उभय संघातील पहिल्या सामन्यात युवा फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) याने भारताच्या डावाची....
यांचा विषयच खोल! भारतीय संघाकडून खेळत नसले, तरीही कोटीत पैसा कमावतात ‘हे’ शिलेदार
लहानपणीपासून प्रत्येकाचेच स्वप्न असते की, एक दिवस भारतीय संघासाठी (team india) क्रिकेट खेळावे. परंतु हे स्वप्न खूपच कमी लोक पूर्ण करू शकतात. काही खेळाडूंना भारतासाठी....
‘मराठमोळा’ ऋतुराज पुनरागमनासाठी सज्ज, कोरोनावर केली मात; पण तिसऱ्या वनडेत मिळणार का संधी?
भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना शुक्रवारी (११ फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. उभय संघातील एकदिवसीय मालिका....
वनडे मालिका खिशात घातल्यानंतर टीम इंडिया करणार प्रयोग, धवनच्या पुनरागमनाचीही शक्यता
भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना शुक्रवारी (११ फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. तिसऱ्या सामन्यात अनुभवी सलामीवीर....
“साहा, तू बेस्टच आहेस, पण संघातील राजकारणाला बळी पडलास”, माजी क्रिकेटरची आगपाखड
वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिकेनंतर भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात कसोटी आणि टी-२० मालिका खेळायची आहे. अनुभवी यष्टीरक्षक रिद्धिमान साहा (wridhiman saha) सध्या कसोटी संघातून....
वेस्ट इंडिजविरुद्ध गेली १६ वर्षे भारतीय संघ राहिलाय अजेय, मोठ्या विक्रमात पाकिस्तानची केलीय बरोबरी
भारतीय संघाने (team india) वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला आणि मालिकाही नावावर केली. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजला ४४ धावांनी पराभूत केले....
‘मैं फिल्ड सेट करूंगा, तो पता लागूगा’, रोहितचं कौतुक करताना पंजाब किंग्जचा राहुलला अप्रत्यक्ष टोला
भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यात सध्या मायदेशातील एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मालिका आयोजित केली गेली....




















