Vishal Kumbhar

Kuldeep-Yadav

भारताच्या ताफ्यात निवड होऊनही कुलदीप बाकावरच, संघ व्यवस्थापनाच्या वागणुकीवर प्रशिक्षक म्हणाले…

On: फेब्रुवारी 10, 2022

सध्या भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यात मायदेशात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने खेळले गेले....

Deepak-Hooda-Suryakumar-Yadav

धोनी किंवा कोहलीकडून ती गोष्ट पाहिजे होती, अखेर…; दीपक हुड्डाची लक्षवेधी प्रतिक्रिया

On: फेब्रुवारी 10, 2022

भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (९ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियाममध्ये पार पडला. भारताने या सामन्यात....

dean-elgar

दक्षिण आफ्रिकी कर्णधाराच्या मनात आयपीएलविषयी आहे कटूता; म्हणे, ‘मी पैशापेक्षा जास्त क्रिकेटला महत्त्व देतो’

On: फेब्रुवारी 10, 2022

आयपीएल (IPL) ही जगातिल सर्वात मोठी टी-२० लीग आहे. आयपीएलमध्ये जगभरातील अनेक मोठे दिग्गज खेळताना दिसले आहेत. आयपीएलमध्ये खेळण्याच्या मोबदल्यात त्यांना खूप पैसाही मिळतो आणि....

भारतीय महिलांची हाराकिरी, न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव टी२०त १८ धावांनी पराभूत

On: फेब्रुवारी 9, 2022

भारतीय महिला क्रिकेट संघ (indian women’s cricket team) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यापूर्वी उभय संघात बुधवारी....

Rohit Sharma And Virat Kohli

वनडे क्रमवारी: टॉप-३ मध्ये विराटच्या जवळ पोहोचला रोहित, पण आझमची दशहत अजूनही कायम

On: फेब्रुवारी 9, 2022

आयसीसीने बुधवारी (९ फेब्रुवारी) जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) सुधारणा केल्याचे दिसत आहे. रोहित आणि विराट कोहली (virat kohli)....

U-19-Players-In-Ahmedabad

दुसऱ्या वनडेला स्पेशल पाहुण्यांची उपस्थिती, पण रोहित- विराटशी नाही होऊ शकली ‘युवा ब्रिगेड’ची भेट

On: फेब्रुवारी 9, 2022

भारताच्या १९ वर्षाखालील संघाने (u19 team india) यावर्षी पाचव्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकली. भारताचा मुख्य संघ संध्या वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका (ind vs wi odi....

Rohit-Sharma

कर्णधार रोहितचा ‘मास्टरस्ट्रोक’ निघाला निकामी, तब्बल ११ वर्षांनंतरचा ‘तो’ प्रयत्न सपशेल फेल

On: फेब्रुवारी 9, 2022

भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (०९ फेब्रुवारी) खेळला गेला. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (rishabh....

Team-West-Indies

वेस्ट इंडिजच्या स्मिथचा भारताला दुहेरी धक्का, एकाच षटकात २ मोठ्या फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता

On: फेब्रुवारी 9, 2022

भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (९ फेब्रुवारी) खेळला गेला. उभय संघातील एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी....

anderson-broad

अँडरसन-ब्रॉडच्या कारकिर्दीला लागला पूर्णविराम? आगामी मालिकेसाठी दाखवला संघातून बाहेरचा रस्ता

On: फेब्रुवारी 9, 2022

ऍशेस मालिकेत (ashes series) ऑस्ट्रेलियाकडून ०-४ असा लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतर इंग्लंड संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड (chris silverwood), फलंदाजी प्रशिक्षक....

FAF

”यावेळी प्लेसिसमागे सर्व संघ धावणार”; भारताच्या प्रमुख खेळाडूची भविष्यवाणी

On: फेब्रुवारी 9, 2022

भारतीय संघाचा (TEAM INDIA) दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin) याने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाविषयी एक भविष्यवाणी केली आहे. दक्षिण अफ्रिकेचा महान फलंदाज....

atk-win

मोहन बागानचा टेबल टॉपर हैदराबादला धक्का

On: फेब्रुवारी 9, 2022

मोहन बागानचा टेबल टॉपर हैदराबादला धक्का गोवा, दिनांक ८ फेब्रुवारी – एटीके मोहन बागानने इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) आजच्या सामन्यात टेबल टॉपर हैदराबाद एफसीवर....

ranji-trophy

रणजी ट्रॉफी २०२२ साठी बीसीसीआयची कडक नियमावली; घेतले गेले महत्त्वाचे निर्णय

On: फेब्रुवारी 8, 2022

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्वाची मानली जाणारी रणजी ट्रॉफी (ranji trophy 2022) स्पर्धा काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. बीसीसीआयने यावर्षीची रणजी ट्रॉफी दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये खेळली....

suryakumar-yadav

ऑस्ट्रेलियन दिग्गजाशी तुलना केल्यानंतर सूर्या म्हणतोय…

On: फेब्रुवारी 8, 2022

भारतीय संघाचा (team india) उत्कृष्ट फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) याने अजून भारतासाठी अधिक सामने खेळलेले नाहीत. परंतु जे सामने खेळले आहेत, त्यामध्ये चांगले प्रदर्शन....

sreeshant

तो‌ परत आला! तब्बल ९ वर्षांनंतर श्रीसंत उतरणार रणजीच्या रणांगणात

On: फेब्रुवारी 8, 2022

बीसीसीआयने रणजी ट्रॉफीचा (ranji trophy) यावर्षीचा हंगाम दोन टप्प्यांमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला टप्पा १७ फेब्रुवारी सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी केरळ संघाची....

ind-u19

विराटचा गुरुमंत्र ठरला ‘यंगिस्तान’च्या विजयाचा मंत्र; कर्णधार यश धूलने केला खुलासा

On: फेब्रुवारी 8, 2022

भारतीय १९ वर्षाखालील संघाने (u19 team india) नुकतेच विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. यश धूल (yash dhull) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंड संघावर मात....

Previous Next