Vishal Kumbhar
रहाणे, पुजाराने कोहलीच्या नेतृत्त्वाबाबत केली तक्रार? बीसीसीआयची याप्रकरणी आली ‘पहिली’ प्रतिक्रिया
मागच्या काही दिवसांपासून विराट कोहलीच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाविषयी आणि त्याने हा निर्णय का घेतला? याविषयी अनेक चर्चा केल्या जात आहेत. माध्यामांतील वृत्तांनुसार विराट....
ज्याच्या हातून दुर्दैवीपणे बाद झाला, त्यालाच कोहलीची ‘ग्रेटभेट’; क्रिकेटपटूंचा क्षण चाहत्यांना भावला
आयपीएलच्या मैदानात बुधवारी (२९ सप्टेंबर) हंगामातील ४३ वा सामना खेळला गेला. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात....
VIDEO: ‘बूम बूम’ची युएईतून थेट युरोपात उडी…! खास गोलंदाजी ऍक्शनने वेधतोय सोशल मीडियाचं लक्ष
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर जगभरात त्याचे नाव केले आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमही त्याच्या नावावर केले आहेत. फलंदाजी....
‘टी२० विश्वचषकासाठी आम्ही आमचे सर्वस्व झोकून देऊ, यंदा चषक आपलाच’, रोहितचा चाहत्यांना शब्द
आगामी टी२० विश्वचषक पुढच्या महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. सप्टेंबर २००७ मध्ये भारतीय संघाने पहिला टी२० विश्वचषक जिंकला होता. यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या....
टी२० विश्वचषकासाठी निवडकर्त्यांनी दाखवला अविश्वास, ‘त्याने’ शब्दांनी नव्हे गोलंदाजीने दिले प्रत्युत्तर
आयपीएल २०२१ च्या ४३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) हे संघ एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात आरसीबीने राजस्थानवर ७ विकेट्स राखून....
हर्षल पटेलमुळे विराट कोहलीला झाली दुखापत, स्वत: सांगितले मुंबईविरुद्ध खेळताना काय घडले होते?
आयपीएल्या दुसऱ्या टप्प्यात २६ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना पार पडला होता. यामध्ये आरसीबीने मुंबईवर ५४ धावांनी विजय मिळवला होता. या....
चौकार वा षटकार होता निश्चित, इतक्यात मुस्तफिजुरने सीमारेषेवर अडवला चेंडू अन् बनला ‘सुपरहिरो’
बुधवारी (२९ सप्टेंबर) आयपीएलच्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात राजस्थानला आरसीबीने सात विकेट्स राखून पराभूत केले.....
युझवेंद्रने राजस्थानच्या फलंदाजांचा उडवला धुव्वा, पत्नी धनश्रीचा आनंद अनावर; फोटोंनी वेधले लक्ष
आयपीएल २०२१ च्या ४३ व्या सामन्यासाठी राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांचा आमना सामना झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ७ विकेट्स राखून राजस्थान....
रोहितसारखा दिसणारा व्यक्ती पाकिस्तानात पितोय सरबत; फोटोने वेधले सोशल मीडियाचे लक्ष
भारतीय संघाचा उपकर्णधार आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार सध्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईमध्ये आहे. मात्र, अशाताच तो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यामागचे....
वनडे क्रमवारी: मिताली राजने गमावला अव्वल क्रमांकाचा ताज, पण झूलन गोस्वामीची मोठी झेप
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी ताजी महिला वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने मंगळवारी(२८ सप्टेंबर) आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमधील पहिले स्थान गमावले आहे.....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावाजलेले तीन भारतीय दिग्गज, जे आयपीएलमध्ये ठरले फ्लॉप
आयपीएलला जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग मानले जाते. या स्पर्धेत भारतातील आणि विदेशातील अनेक खेळाडूंना खेळताना पाहिले गेले आहे. देशातील युवा खेळाडूंना आयपीएलच्या माध्यमातून त्यांच्या....
इंजमाम-उल-हक यांना हृदयविकाराचा झटका, सचिन तेंडुलकरकडून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज इंजमाम उल हक यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना ह्रदयविराकाराचा झटका आला आहे आणि दवाखान्यात दाखल केले गेले....
सौरव गांगुलीला कोलकाता उच्च न्यायालयाचा दणका; जमीन वाटप प्रकरणात सुनावला आर्थिक दंड
भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर कोलकाता उच्च न्यायालयाने आर्थिक दंड ठोठावला आहे. गांगुली यांच्यासोबतच न्यायालयाने बंगाल सरकार आणि गृहनिर्माण महामंडळावरही दंड....
आधीच संधी मिळत नसलेल्या कुलदीपच्या वाढल्या अडचणी, आयपीएलसह ‘या’ स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता
आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला मोठा झटका मिळाला आहे. यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात केकेआरच्या महत्वाच्या गोलंदाजाला दुखापत झाली आहे. संघाचा फिरकी....




















