Vishal Kumbhar
आशा ‘आयपीएल’ची ! भारतातील ‘ही’ चार शहरे जिथे खेळवता येतील सामने
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. आयपीएलचा तेरावा हंगामही पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला हजारो कोटींचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआयकडून वर्षाअखेरीस आयपीएलचे आयोजन करता येईल का, याची चाचपणी सुरु आहे.
‘या’ 3 पंचांचे नाव घेतल्यावर आजही कित्येक क्रिकेटप्रेमींच्या तळपायाची आग जाते मस्तकात
क्रिकेट हा तसा नियमांनी बांधलेला खेळ आहे. खेळाडू, संघ, मैदान, खेळाची सर्व साहित्य, प्रत्यक्ष मैदानावरील खेळ हे सर्वकाही नियमांना धरुनच होत असते आणि तसे करण्यात पंचांची भूमिका अतिशय महत्वाची ठरत असते.
क्रिकेटच्या इतिहासातील ‘हे’ ५ प्रसंग, जिथे खेळाडूंना नडलाय त्यांचा अतिआत्मविश्वास
बदलत्या काळानुसार क्रिकेटमध्ये अनेक अनावश्यक गोष्टींचाही शिरकाव झाला. यात खेळाडूंमध्ये वाढू लागलेला अतिआत्मविश्वास आणि चालू सामन्यादरम्यान अथवा मैदानाबाहेर होणारी शेरेबाजी (स्लेजिंग) या गोष्टींचा समावेश होतो.
वनडेमध्ये पहिल्या विकेटसाठी झालेल्या ‘दहा’ सर्वोत्तम भागीदारी; भारताचे ‘हे’ दोन दिग्गजही यादीत
एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम धावांची भागीदारी करण्याचा विक्रम वेस्ट इंडीज संघातील शाई होप आणि जॉन कॅम्पबेल या जोडीच्या नावावर आहे.
प्रत्येक क्रिकेट प्रेमीने आवर्जून पाहाव्यात अशा ‘युवी’च्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ‘या’ १० सर्वोत्कृष्ट खेळी
आपल्या 18 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत युवराज सिंहने अनेकदा एकट्याच्या जीवावर भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याचे हे योगदान कधीही नजरेआड करता येणारे नाही. त्यामुळेच भारतीय संघातील एक आक्रमक आणि यशस्वी क्रिकेटपटू म्हणून युवराज सिंहचे नाव आदराने घेतले जाते.
भारतीय संघातील ‘हे’ पाच खेळाडू, ज्यांनी टी-20 विश्वचषकात लगावले आहेत सर्वाधिक षटकार
भारताकडून टी-20 विश्वचषकात सर्वात जास्त सामने महेंद्रसिंग धोनी याने खेळले आहेत. असे असले तरिही सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या तीनमध्ये धोनीच्या नावाचा समावेश होत नाही, हे विशेष...
एकेकाळी विराटसोबत क्रिकेट खेळणारा ‘हा’ खेळाडू आज आहे मोठा नेता, नाव पाहुन तुम्हीही व्हाल चकित
'या' व्यक्तीने एकेकाळी आयपीएलमध्येही सहभाग घेतला होता. सध्या मात्र, राजकारणात त्याचे मोठे नाव असून एका राज्याचे उपमुख्यमंत्री पद देखील भुषवले आहे.
भारतीय वंशाचे ‘हे’ पाच खेळाडू, ज्यांनी परदेशी संघांचे केले नेतृत्व
या लेखात आपण असे पाच खेळाडू पाहणार आहोत. ज्यांचे मुळ भारतीय आहे. परंतु, ते इतर देशातील संघासाठी क्रिकेट खेळले आहेत, अथवा खेळत आहे. तसेच या पाचही खेळाडूंनी त्या त्या देशाच्या संघांचे यशस्वी नेतृत्व देखील केलेले आहे.
‘धोनी आणि चेन्नईबद्दल मनात तिरस्कार नाही; मात्र, मला त्या संघाची जर्सी बिलकुल आवडत नाही’
भारताचा माजी खेळाडू एस. श्रीसंतने भारतीय संघाचे माजी मानसोपचार तज्ज्ञ पॅडी अप्टन यांच्याबद्दल महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. तसेच त्याने आयपीएलमधील चेन्नई संघाबद्दलही एक मोठे विधान केले आहे.
आणि आयपीएलमध्ये मुंबईकर चाहत्यांनी उडवली मुंबईकर खेळाडूचीच हुर्ये, कारण…
भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर याने आयपीएलबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. आयपीएलमुळे प्रेक्षकांच्या वागणूकीत अमुलाग्र बदल झाल्याचे आगरकरने सांगितले आहे.
वनडे सामन्यांमध्ये ‘हॅट्रिक’ घेणार भारताचे ४ दिग्गज गोलंदाज
आजवर भारताच्या चार गोलंदाजांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये हॅट्रिक (सलग तीन चेंडूंवर तीन खेळाडूंना बाद करणे) साधण्याची किमया केली आहे. यातील काही खेळाडू हे आता क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. तर काहीजण अद्याप देशासाठी क्रिकेट खेळत आहेत.
भारताच्या वनडे संघाचे ‘हे’ तीन कर्णधार, ज्यांच्या नावावर आहे शंभर टक्के विजयाचा रेकॉर्ड
क्रिकेट खेळायला सुरुवात करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे सुरुवातीच्या काळात एकच स्वप्न असते, ते म्हणजे राष्ट्रीय संघात खेळता यावे. मात्र, काही खेळाडूंना यापुढे जाऊन देशाच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी देखील मिळते. यातील काही खेळाडू या भुमिकेत यशस्वी होतात. तर, काहींच्या पदरी अपयश येते.
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिकवेळा सामना गमावलेले ६ संघ; पाहा कोण आहे, क्रमांक १ वर…
क्रिकेट खेळणारा प्रत्येक संघ एकदा तरी विश्वचषकावर आपले नाव कोरायचे, हे स्वप्न मनात बाळगून असतो. मात्र, प्रत्येक संघ यात यशस्वी होतोच असे नाही. आतापर्यंत मोजकेच संघ आपले हे स्वप्न साकार करु शकले आहेत.
शाहरुख खानची ती ‘खास’ भेटवस्तू तब्बल १२ वर्षानंतर शोएब अख्तर केली दान
जगभरात सध्या कोरोना विषाणूची दहशत आहे. या विषाणूची लागण होण्याव्यतिरिक्त लॉकडाऊनमुळेही अनेक लोकांचे हाल होत आहेत. अशावेळी दानशूर आणि सामाजिक कार्याची आवड असलेले अनेक देशातील नागरिक पुढे येऊन गरीब आणि गरजू लोकांना मदत करत आहेत.





