Vishal Kumbhar

एवढे मोठे गोलंदाज, पण वनडेत कधी करु शकले नाहीत हा विक्रम

On: जुलै 17, 2020

जगातील प्रत्येक गोलंदाज एकदातरी कसोटी सामन्यात दोन्ही डाव मिळून प्रतिस्पर्धी संघ पुर्ण गारद करण्याचे स्वप्न पाहत असतो. त्याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यातही निदान समोरच्या संघातील निम्म्या खेळाडूंना तंबुत धाडण्याचे स्वप्न पाहत असतो.

क्या बात है… शंभराव्या सामन्यात या खेळाडूंनी घातली शतकाला गवसणी

On: जून 25, 2020

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर 8 फलंदाजांनी त्यांच्या 100 व्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज आणि विश्वचषक विजेत्या संघाचा तत्कालिन कर्णधार....

वनडेत सामन्यात पहिल्याच चेंडूवर ‘बत्ती गुल’ झालेले भारतीय खेळाडू…

On: जून 9, 2020

भारताकडून आजपर्यंत एकदिवसीय सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होणाऱ्या खेळाडूंची संख्या 5 आहे. यात भारताचा 'दादा' खेळाडू सौरव गांगुली याच्या नावावर तर दोन वेळा सामन्यातील पहिल्याच चेंडूवर बाद होण्याचा नावडता विक्रम आहे.

‘या’ ५ दिग्गजांची सचिनने सर्वाधिक वेळा घेतलीये फिरकी; पाहा कोण आहेत हे फलंदाज

On: जून 5, 2020

या लेखात आपण सचिनने घेतलेल्या ‘त्या’ खास बळींची माहिती घेणार आहोत, ज्यात सचिनने प्रतिस्पर्धी संघातील दिग्गज फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेळा बाद केले आहे. यातील हे पाच असे फलंदाज आहेत, जे सचिनच्या गोलंदाजीपुढे जास्तवेळ तग धरु शकत नसत.

‘हे’ ४ गोलंदाज त्यांचे ‘ते’ षटक कधीच विसरणार नाहीत, ज्यात त्यांना फलंदाजाने धू..धू..धुतले

On: मे 29, 2020

कोणताही गोलंदाज आपल्या षटकात कमीत कमी धावा जातील, यासाठी स्वतःचे सर्व कौशल्य पणाला लावत असतो. तर, दुसरीकडे गोलंदाजांच्या या स्वप्नाला फलंदाज नेहमीच सुरुंग लावण्याचे काम करत असतात.

भारताच्या ‘या’ खेळाडूंना वनडे कारकिर्दीत एकही चेंडू खेळण्याची संधी नाही मिळाली

On: मे 27, 2020

या लेखात आपण भारतीय संघातील असे तीन खेळाडू पाहणार आहोत. ज्यांनी आजपर्यंत एकाही वनडे सामन्यात फलंदाजी केली नाही.

भारताचे ‘हे’ ३ अभागी खेळाडू ज्यांना अचानकच संघातून दाखवला बाहेरचा रस्ता

On: मे 26, 2020

यातील काही खेळाडूंनी त्यांच्या शेवटच्या सामन्यात अफलातून कामगिरी केली होती. तरिही त्यांना त्यानंतर संघाबाहेर ठेवण्यात आले.

विश्वचषकासाठी निवड होऊनही एकाही सामन्यात संधी न मिळालेले भारताचे अभागी खेळाडू

On: मे 25, 2020

विश्वचषक स्पर्धेसाठी भारताकडून साधारण 15 खेळाडूंची निवड केली जाते. ‘हे’ 10 खेळाडू त्यावर्षीच्या विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात समाविष्ट होते. मात्र, ते कधीही ‘प्लेइंग इलेव्हन’पैकी एक बनू शकले नाहीत.

विश्वास नाही बसणार पण हे खरंय; जगातील ‘या’ १० महान गोलंदाजांनी कारकिर्दीत एकही वाईड बॉल नाही टाकला

On: मे 25, 2020

कोणताही गोलंदाज नेहमीच कमीत कमीत धावा देऊन अधिकाधिक बळी टिपण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, फलंदाज त्यांच्या या स्वप्नाला सुरुंग लावण्याचे काम करत असतात.

‘फलंदाज’ म्हणून गोलंदाजांनी केले ‘हे’ ५ जागतिक विक्रम; भारताचा खेळाडूही यादीत

On: मे 24, 2020

प्रमुख गोलंदाज म्हणून ‘या’ खेळाडूंचा संघात समावेश केला जात असे. परंतु, त्यांनी अनेकदा आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला जसे घाबरवले तसेच स्वःच्या संघ सहकाऱ्यांनाही चकित केले.

त्याचे प्रत्येक ‘शतक’ म्हणजे इतिहास; पाहा कॅप्टन कुल धोनीची आंतरराष्ट्रीय शतके

On: मे 23, 2020

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि संकटमोचक फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनी प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे.

‘मी तेव्हा बाद नव्हतोच.. अंपायरने चुकीचा निर्णय दिलेला’ – सचिन तेंडुलकर

On: मे 23, 2020

‘मी तेव्हा आक्रमकपणे खेळत होतो. मात्र, मी बाद असल्याचा चुकीचा निर्णय तेव्हा अंपायरने दिला आणि पुढे तो सामनाही आम्ही गमावला होता’ अशी आठवण सचिनने यावेळी सांगितली.

क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या नावावर लागलेला ‘हा’ कलंक कधीच नाही पुसला जाणार

On: मे 22, 2020

‘त्या’ तीनही सामन्यात भारतीय प्रेक्षकांनी स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवला नाही. त्यातूनच पुढे झालेल्या हिंसेमुळे क्रिकेट विश्वात भारताला शरमेने मान खाली करावी लागली होती.

कसोटीमध्ये द्विशतक झळकावणारे भारतीय खेळाडू; यातील एकाने केलाय ‘हा’ मोठ्ठा विक्रम

On: मे 22, 2020

कोणत्याही क्रिकेटपटूसाठी एखाद्या सामन्यात शतक झळकावणे आणि त्यातही शतकाचे रुपांतर द्विशतकात करणे, ही खास आनंददायी आणि अभिमानाची बाब असते.

थेट विश्वचषकातूनच टी-20 कारकिर्दीला सुरुवात करणारे भारतीय खेळाडू

On: मे 21, 2020

भारताकडून टी-20 विश्वचषकामध्ये पदार्पण करत कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या काही खेळाडूंनी आपला पहिलाच सामना गाजवला होता. यापैकी अनेक खेळाडू सध्या भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहेत.