चीन येथे सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय आणि समीर वर्मा यांनी दुसऱ्या फेरीत प्रेवेश केला आहे....
Read moreDetailsपुणे | पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यातआले असून यांत सुधांशु मेडसीकर, अमित देवधर, तन्मय चोभे व केदार नाडगोंडे हे खेळाडू महागडे ठरले आहेत. ही स्पर्धा 2 ते 5 ऑगस्ट 2018 याकालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे आणि ट्रूस्पेसचे मालक आश्विन त्रिमल यांनी सांगितले की,स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून स्पर्धेला ट्रूस्पेस यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत 15 वर्षाखालील गट, महिला गट, 45 वर्षावरील गट आणि खुला गट अशाविविध गटातून 166 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धकांची निवड लिलाव पध्दतीने करण्यातआली असून 8 संघांमध्ये याची विभागणीकरण्यात आली आहे. या स्पर्धेला पाठिंबा देऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे. या स्पर्धेद्वारे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करूनदेऊ शकलो याचा आम्हाला आनंद असल्याचे आश्विन त्रिमल यांनी सांगितले. स्पर्धेमध्ये पुरूष खेळाडूंसह महिला व 45 वर्षावरील गटातील प्रत्येकी 3 खेळाडूंचा प्रत्येक संघात समावेश असणे अनिवार्य आहे. प्रत्येक सामन्यासाठीगटानुसार 1 गुण दिला जाणार आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने होणार असून दोन गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीस पात्र ठरणार आहेत.स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात येणार असल्याचे पीबीएलचे आयुक्त विवेक सराफ व क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव शशांकहळबे यांनी सांगितले. या वर्षीच्या स्पर्धेचे वौशिष्ट म्हणजे या वर्षी स्पर्धेत सर्वाधीक 166 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला खेळता यावे अशा पध्दतीनेस्पर्धेचे स्वरूप करण्यात आले आहे. महिला व लहान मुलांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यावर आमचा भर होता. संघातील प्रत्येक स्पर्धकाने किमान एकसामना खेळल्यास या वर्षी प्रत्येक संघाला शंभर टक्के सहभागासाठी 3 बोनस गुण देण्यात येणार आहेत. स्पर्धेत कॉंमेटस्(पराग चोपडा), फाल्कन्स्(मधुर इंगळहाळीकर), इम्पेरिअल स्वान्स(आदित्य काळे), किंगफिशर्स (तन्मय चोभे), ब्लॅक हॉक्स: आलोकतेलंग, ईगल्स(अमित देवधर), स्पुटनिक्स(बाळ कुलकर्णी), रायझिंग रावेन्स(केदार नाडगोंडे) हे 8 संघ झुंजणार असल्याचे ताम्हाणे यांनी नमुद केले. 8 संघांची अ व ब अशा दोन गटांमध्ये प्रत्येकी 4 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ खेळेल. अव्वल दोनसंघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सुवर्ण खुला दुहेरी, रौप्य खुला दुहेरी, सुवर्ण मिश्र दुहेरी, रौप्य मिश्रदुहेरी,रौप्य खुला दुहेरी, लहान वयोगटातील सामना,सुवर्ण 45 वर्षावरील दुहेरी व सुवर्ण खुला दुहेरी अशा गटांमध्ये सामने होणार आहेत. स्पर्धेसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, यामध्ये शशांक हळबे, विवेक सराफ, उदय साने, गिरिश करंबेळकर, देवेंद्र चितळे, अभिषेकताम्हाणे, सारंग लागू, बिपिन चोभे, रणजित पांडे, तुषार नगरकर, सिध्दार्थ निवसरकर, अभिजीत खानविलकर, कपिल खरे यांचा समावेश आहे. यास्पर्धेसाठी इंटरनॅशनल रेफ्री श्री उदय साने हे चीफ रेफ्री म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेतील सहभागी संघांची व संघातील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे...
Read moreDetailsभारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने रशियन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे. त्याने अंतिम सामन्यात जपानच्या कोकी वातानाबेला पराभूत करत हे विजेतेपद मिळवले. 25...
Read moreDetailsइंडोनेशियातील जकार्ता येथे पार पडलेल्या बॅडमिंटन एशिया ज्यूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे....
Read moreDetailsनाशिक । नाशिकमधील विभागीय क्रीडा संकुलात सुरु असलेल्या द्वितीय राज्य सब ज्युनिअर बॅडमिंटन निवडचाचणी स्पर्धेत नाशिककर प्रज्वल सोनवणे थक्क करणारे...
Read moreDetailsगुरुवारी (19 जुलै) जागतिक बॅडमिंटन फडरेशनने, आंतराष्ट्रीय महिला आणि पुरुष बॅडमिंटनपटूंची क्रमवारी जाहिर केली. नुकतेच पार पडलेल्या थायलंड ओपन स्पर्धेत...
Read moreDetailsथायलंड ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुचा जपानच्या निओमी ओकुहाराने पराभव केला. रविवारी (१५ जुलै)...
Read moreDetailsभारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुने शुक्रवारी थायलंड ओपन स्पर्धेत प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला. जागतिक महिला बॅडमिंटन क्रमवारीत ३...
Read moreDetailsजकार्ता | इंडोनेशिया ओपन स्पर्धेत भारताला 6जुलैला दुहेरी झटका बसला. महिला एकेरीत पीव्ही सिंधू तर पुरुष एकेरीत एचएस प्रणय यांचा उपांत्य...
Read moreDetailsभारताची आॅलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने आज, 5 जुलैला तिच्या 23 व्या वाढदिवसाच्या दिवशी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत...
Read moreDetailsनाशिक । द केन्सिंग्टन क्लब येथे १६ आणि १७ जून दरम्यान रंगलेल्या एनडीबीए केन्सिंग्टन बॅडमिंटन लीगचे विजेतेपद नाशिक सुपर किंग्ज...
Read moreDetailsभारताचा बॅडमिंटनपटू अजय जयरामने शनिवारी यूएस ओपनच्या उंपात्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने जागतिक क्रमवारीत 70 व्या स्थानी असणाऱ्या दक्षिण कोरियाच्या...
Read moreDetailsजगप्रसिद्ध क्रीडा वेबसाईट इएसपीएनने जगातील फेमस टाॅप १०० खेळाडूंची यादी आज जाहीर केली. यात भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस...
Read moreDetailsभारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने शनिवारी सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यासाठी हजेरी...
Read moreDetailsभारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला चेन्नई सुपर किंग्जकडून विशेष भेटवस्तू मिळाली आहे. चेन्नईने श्रीकांतला त्याचे नाव लिहलेली क्रमांक 7ची जर्सी भेट म्हणून...
Read moreDetails© 2024 Created by Digi Roister