• About Us
शनिवार, जून 10, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

मोठी बातमी! २०२३मध्ये होणार ‘महिला आयपीएल’, ६ संघांमध्ये स्पर्धा घेण्याचे बीसीसीआयचे नियोजन

मोठी बातमी! २०२३मध्ये होणार 'महिला आयपीएल', ६ संघांमध्ये स्पर्धा घेण्याचे बीसीसीआयचे नियोजन

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
मार्च 25, 2022
in IPL, क्रिकेट, खेळाडू, टॉप बातम्या
0
Women-IPL

Photo Courtesy: Twitter / IPL


महिला आयपीएल स्पर्धेबाबत एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२३मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) महिलांची इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल) स्पर्धा घेण्याचा विचार करत आहे. तसेच या स्पर्धेत एकूण ६ संघ असतील असे नियोजन बीसीसीआय (BCCI) करत आहे. (BCCI Likely To Start Six Team women IPL In 2023)

BCCI set to ask the existing IPL franchises if they can have Women's team as well – there is likely to be 6 teams in WIPL from 2023. (Source – Cricbuzz)

— Johns. (@CricCrazyJohns) March 25, 2022

शुक्रवारी (२५ मार्च) रोजी मुंबईमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) (IPL) गव्हर्निंग काउंसिलची बैठक पार पडली. यामध्ये महिला आयपीएलबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात प्रामुख्याने सध्या प्रस्तापित असलेल्या पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेतील विविध फ्रँचायझी यांनाच महिला संघांबाबतही विचारणा करण्यात येणार आहे.

आयपीएल गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, “महिला आयपीएलला एजीएमद्वारे परवानगी मिळणे बाकी आहे. पुढील वर्षापर्यंत महिलांचे आयपीएल सुरू होण्याची आम्हाला अपेक्षा आहे.”

तसच आयपीएल गव्हर्निंग काउंसिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल हेदेखील म्हणाले की, “महिला आयपीएल सुरू करण्याच्या प्रकियेस प्रारंभ झाला आहे. या हंगामात ५-६ संघ सहभागी होऊ शकतात. यावर्षी मात्र महिला आयपीएलमध्ये केवळ ४ सामने खेळवले जातील. या सामन्यांचे आयोजन पुरुषांच्या आयपीएलमधील प्लेऑफ सामन्यांदरम्यान केले जाईल. यंदाच्या महिला टी२० चॅलेंजर अर्थात महिला आयपीएलमध्ये ३ संघ सहभागी होईल. हे सर्व सामने पुणे येथे होण्याची शक्यता आहे.”

दरम्यान महिला टी२० चॅलेंजरमध्ये ट्रेलब्लेजर्स, सुपरनोवाज आणि व्हेलोसिटी हे संघ खेळतात. सुपरनोवाज संघाने २०१८ आणि २०१९ मध्ये विजेतेपद पटाकवले होते. तर २०२० मध्ये ट्रेलब्लेजर्स संघ पहिल्यांदा विजेता बनला होता. २०२१ मध्ये कोरोनामुळे महिली टी२० चॅलेंजरचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र यंदा ही लीग खेळवली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलपूर्वी संजू आणि राजस्थान रॉयल्समध्ये उडाले खटके! कर्णधाराने ट्वीटर अकाउंट केले अनफॉलो

मोठी बातमी! २०२३मध्ये होणार ‘महिला आयपीएल’, ६ संघांमध्ये स्पर्धा घेण्याचे बीसीसीआयचे नियोजन

ऑस्ट्रेलियाने ‘करुन दाखवलं’, पाकिस्तानला त्यांच्याच मातीत लोळवलं; कसोटी मालिका १-० जिंकली


Previous Post

ऑस्ट्रेलियाने ‘करुन दाखवलं’, पाकिस्तानला त्यांच्याच मातीत लोळवलं; कसोटी मालिका १-०ने जिंकली

Next Post

आयपीएलपूर्वी संजू आणि राजस्थान रॉयल्समध्ये उडाले खटके! कर्णधाराने ट्वीटर अकाउंट केले अनफॉलो

Next Post
Sanju-Samson

आयपीएलपूर्वी संजू आणि राजस्थान रॉयल्समध्ये उडाले खटके! कर्णधाराने ट्वीटर अकाउंट केले अनफॉलो

टाॅप बातम्या

  • अजिंक्यच्या ‘फायटिंग इनिंग’नंतर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट, म्हणाली, “मला अभिमान वाटतो”
  • BREAKING: चमिंडा वासची MPL मध्ये एन्ट्री, सांभाळले ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद
  • लॅब्युशेनची ड्रेसिंग रूममध्ये झोपण्याची सवय जुनीच! दिग्गजाने सांगितले झोपेचे कारण
  • व्वा, काय उडी मारली! क्रिकेटच्या मैदानावर केविन सिंक्लेअर बनला ‘जिमनास्ट’, व्हिडीओ व्हायरल
  • इंटर कॉन्टिनेन्टल फुटबॉल कपमध्ये ‘ब्लू ब्रिगेड’ची विजयी सुरुवात! समद-छांगते ठरले विजयाचे शिल्पकार
  • “शाब्बास खेळत रहा”, ओव्हलवर महाराष्ट्र पुत्र अजिंक्य-शार्दुलचे मराठीतून संभाषण, हा व्हिडिओ पाहाच
  • WTC FINAL: अजिंक्यच्या बोटाला दुखापत! दुसऱ्या डावात करणार का फलंदाजी? स्वतः दिले उत्तर
  • शार्दुलने सार्थ केले ‘लॉर्ड’ नाव! पठ्ठ्याने थेट ब्रॅडमन यांची केली बरोबरी
  • धोनीच्या दोन वाक्यांनी बदलला अजिंक्यचा माईंडसेट! आयपीएलपाठोपाठ गाजवली WTC फायनल
  • पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडवर दावा; म्हणाले, “…तो कोच म्हणून शुन्य”
  • “अजिंक्य संघासाठी काहीही करू शकतो”, माजी प्रशिक्षकांनी गायले रहाणेचे गोडवे
  • “आम्ही 450 धावांचा पाठलाग करू”, लॉर्ड शार्दुलने व्यक्त केला आशावाद
  • कारकिर्दीतील आठव्यांदा स्टीव स्मिथ बनला जडेजाची शिकार, संघातून बाहेर असलेला अश्विनही पडला मागे
  • जडेजा से पंगा, पडेगा महंगा! हिरो बनू पाहणाऱ्या स्मिथचा जड्डूने ‘असा’ काढला काटा, व्हिडिओ पाहिला का?
  • लाईव्ह सामन्यात चाहतीची शुबमनला लग्नाची मागणी; महिला युजरही म्हणाली, ‘पोरगी क्यूट, आता साराचं कसं?’
  • दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
  • गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश
  • IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स
  • मिचेल स्टार्कचा जबरदस्त विक्रम! 600 विकेट्स घेताच नावावर झाला मोठा रेकॉर्ड
  • अर्रर्र! नव्वदच्या स्पीडने धावा काढत होता रहाणे, पण कॅमरून ग्रीन बनला स्पीडब्रेकर; पकडला अविश्वसनीय कॅच
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In