---Advertisement---

प्रो कबड्डी: बेंगाल वॉरियर्स वि. दबंग दिल्ली संघातील लढत संपली बरोबरीत

On: गुरूवार, फेब्रुवारी 10, 2022 8:40 PM
Bengal vs Delhi
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १० तारखेला प्रो कबड्डीचा १०६ वा सामना बेंगाल वॉरियर्स विरुद्ध दबंग दिल्ली संघात झाला. उभय संघातील हा सामना अखेर ३९-३९ ने बरोबरीत सुटला. 

प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत १७ सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १२ सामने जिंकत ६५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ हरियाणा स्टिलर्स संघ ५८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच दबंग दिल्ली (५७ गुण), बेंगलुरू बुल्स (५५ गुण) आणि पिंक पँथर्स (५१ गुण) टॉप-५ मध्ये आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

नारळ देण्यासाठी फक्त औपचारिकता बाकी! रहाणेसह ‘या’ ४ खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध खेळवणार नाही बीसीसीआय

वेस्ट इंडिजविरुद्ध गेली १६ वर्षे भारतीय संघ राहिलाय अजेय, मोठ्या विक्रमात पाकिस्तानची केलीय बरोबरी

धोनी किंवा कोहलीकडून ती गोष्ट पाहिजे होती, अखेर…; दीपक हुड्डाची लक्षवेधी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---