भारतीय संघाने काल विंडीजवर मोठा विजय मिळवून मालिकेत ३-१ असा विजय मालिकेवर नाव कोरले. त्यानंतर भारतीय संघाने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा वाढदिवस साजरा केला.
आज भारताचा हा कर्णधार आपला ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताकडून सर्वाधिक सामन्यात देशाचे नेतृत्व एमएस धोनीने केले आहे.
असा झाला एमएस धोनीचा वाढदिवस साजरा:
https://www.facebook.com/MaharashtraSports/videos/455712754786996/
आणि भारतीय संघाने असा केला कॅप्टन कूल एमएस धोनीचा वाढदिवस साजरा… #HappyBirthdayMSDhoni @msdhoni #MSDHONI pic.twitter.com/z7TGUEdBLG
— Maha Sports (@Maha_Sports) July 7, 2017