• About Us
मंगळवार, मे 30, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

Video: एकत्र क्रिकेट खेळणाऱ्या पोरा-पोरींनी मास्टर-ब्लास्टरला केलं इंप्रेस; सचिन म्हणतोय, ‘खेळ हा…’

Video: एकत्र क्रिकेट खेळणाऱ्या पोरा-पोरींनी मास्टर-ब्लास्टरला केलं इंप्रेस; सचिन म्हणतोय, 'खेळ हा...'

वेब टीम by वेब टीम
मार्च 26, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Sachin-Tendulkar

Photo Courtesy: Twitter/ICC and sachin_rt


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सोशल मिडीयावर सतत सक्रिय असतो. तो जगात काही खास दिसेल ते आपल्या सोशल मिडीया आकाऊंटवरुन शेअर करत आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असतो. तसेच त्यावर तो त्याचे मत सुद्धा मांडत असतो. नुकताच भारताच्या माजी कर्णधाराने आपल्या ट्वीटर आकाऊंटवरुन मुंबईच्या एका क्रिकेट क्लबचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मुले आणि मुली एकसाथ क्रिकेट खेळताना दिसत आहेत. 

तेंडूलकरला हे खुप आवडले आहे. त्याने समानतेसाठी खेळ हा उत्तम सहाय्यक असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये तेंडूलकरने लिहले की, ‘हे पाहून खूप छान वाटले की, मुले आणि मुली एक साथ क्रिकेट खेळत आहेत. खेळ समानतेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो. हे मुंबईच्या एमआयजी क्लबमधील आहे. खूप शानदार.’ सचिनने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी सुद्धा चांगल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

Wonderful to see girls & boys play a cricket match together. Sport can be a great enabler for equality.

Saw this recently in MIG Club Mumbai. Well done!#CricketTwitter pic.twitter.com/iEAoCn3PV7

— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 25, 2022

सचिन तेंडूलकर सध्या मुंबई इंडियन्स संघासोबत बायोबबलमध्ये आहे. तो मुंबई संघाचा मेंटाॅर आहे आणि तो हा संपूर्ण हंगाम संघासोबत असणार असून खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. आयपीएलची सुरुवात शनिवार (२६मार्च) पासून होणार असून पहिला सामना कोलकाता आणि चेन्नई संघांमध्ये खेळला जाणार आहे. मुंबई संघ पहिला सामना २७ मार्चला दिल्ली संघासोबत खेळणार आहे. मुंबई संघाने ५ वेळा आयपीएलची ट्राॅफी जिंकलाी आहे. मुंबईसाठी मागचा हंगाम खूप निराशाजनक होता. यावर्षी आयपीएलमध्ये १० संघ खेळणार आहेत, त्यामुळे यावर्षीच्या हंगाम रोमांचक असेल, असे अनेकांनी अंदाज वर्तवले आहे.

मुंबई इंडियन्स संघ-
रोहित शर्मा( कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, इशान किशन, डेवाल्‍ड ब्रेविस, बेसिल थंपी, मुरुगन अश्विन, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, एन तिलक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डॅनियल सॅम्‍स, टायमल मिल्‍स, टिम डेविड, राइली मेरेडिथ, मोहम्‍मद अरशद खान, अनमोलप्रीत सिंह, रमनदीप सिंह, राहुल बुद्धी, हृतिक शॅाकीन, अर्जुन तेंडुलकर, फेबियन ऍलेन आणि आर्यन जुयाल.

महत्त्वाच्या बातम्या-

गेल्या ४ वर्षांपासून आयपीएलमध्ये ‘या’ कारणामुळे होत नाहीये ओपनिंग सेरेमनी, वाचा सविस्तर

‘जॉब डन’ म्हणत जेव्हा धोनीने २०२१मध्येच दिले होते सीएसकेचे नेतृत्त्व सोडण्याचे संकेत, पाहा Video

पुढचा विराट म्हटला गेलेला उन्मुक्त चंद अचानक गायब कसा झाला?


Previous Post

Video : आपण कुणाचं उसणं ठेवत नाय! वॉर्नरने हसन अली समोरच केले त्याच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन

Next Post

‘त्यांच्या जाण्याने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली’, वडील अन् प्रशिक्षकांच्या आठवणीत रिषभ पंत भावूक

Next Post
‘आम्ही मान्य करतो की पंत सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे,’ विरोधी संघाच्या अव्वल गोलंदाजाकडून स्तुती

'त्यांच्या जाण्याने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली', वडील अन् प्रशिक्षकांच्या आठवणीत रिषभ पंत भावूक

टाॅप बातम्या

  • नवा हंगाम नवा विजेता! IPL 2023ला मिळाला ‘Purple Cap’ विनर, टॉप 5 खेळाडूंमध्ये गुजरातचे 3 धुरंधर
  • अनुभवावर नव्या दमाची प्रतिभा भारी! शुबमनने पटकावली IPL 2023ची ऑरेंज कॅप; यादीत CSKचा एकच धुरंधर
  • ब्रेकिंग! CSK ने पाचव्यांदा जिंकली IPL ची ट्राॅफी, थरारक फायनलमध्ये गुजरातचा निसटता पराभव
  • सुदैवाने पावसानंतरही फायनल मॅच खेळली जाणार, सीएसकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान
  • IPL प्ले-ऑफ्सचा राजा गुजरात टायटन्स! फायनलमध्ये चेन्नईला चोपत नावावर केला खास विक्रम
  • आयपीएल फायनलमध्ये सर्वात महागात पडलेले ‘हे’ गोलंदाज, तुषार देशपांडे यादीत नव्याने सामील
  • IPL ब्रेकिंग! अहमदाबादेत पुन्हा धो-धो, अंतिम सामना थांबवला, पाऊस न थांबल्यास काय होणार?
  • फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा
  • डब्ल्यूटीसी फायनलआधी ऑस्ट्रेलियासाठी गुड-न्यूज, वेगवान गोलंदाजाचे संघात पुनरागमन
  • ‘अरे तू कॅच नाही, IPL ट्रॉफी ड्रॉप केली’, गिलचा झेल सोडल्यानंतर चाहर जोरदार ट्रोल
  • ‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन
  • वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video
  • हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित
  • जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड
  • फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा
  • IPL Final 2023 : पहिला निकाल धोनीच्या बाजूने, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
  • विराटबाबत बोलताना इरफानचा गंभीरवर निशाणा, अष्टपैलूचे वक्तव्य बनले चर्चेचा विषय
  • भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूसाठी पुढील 6 ते 8 महिने खूपच महत्त्वाचे, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
  • ‘पाय पकडू नको भावा…’, IPL संपल्यानंतर अलीगडला पोहोचताच रिंकूने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, Video
  • WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In