• About Us
शनिवार, जून 10, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

गेल्या ४ वर्षांपासून आयपीएलमध्ये ‘या’ कारणामुळे होत नाहीये ओपनिंग सेरेमनी, वाचा सविस्तर

गेल्या ४ वर्षांपासून आयपीएलमध्ये 'या' कारणामुळे होत नाहीये ओपनिंग सेरेमनी, वाचा सविस्तर

वेब टीम by वेब टीम
मार्च 26, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
IPL-Opening-Ceremony

Photo Courtesy: Twitter/IPL


मुंबई| इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे बिगूल वाजले असून २६ मार्च रोजी हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याची सुरुवात होईल. तत्पूर्वी आयपीएल चाहत्यांना उद्घाटन सोहळ्याची उणीव जाणवत असेल. पण आयपीएल २०२२ पूर्वी उद्घाटन सोहळा न होण्यामागचे कारण काय आहे, हे जाणून घेऊ.

३ वर्षांपूर्वी अर्थात आयपीएलच्या (Indian Premier League) बाराव्या हंगामापूर्वी (१४ फेब्रुवारी २०१९) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात एकूण ४० भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्या शहीद जवानांच्या सन्मानार्थ आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता. हाच आयपीएलमधील शेवटचा उद्घाटन सोहळा ठरला होता.

VIVO #IPL Opening Ceremony: The stage is getting set for season 11 opener – @mipaltan vs. @ChennaiIPL #MIvCSK pic.twitter.com/1nHheHg4aw

— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2018

कारण त्यापुढील हंगामात म्हणजेच आयपीएल २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे उद्घाटन सोहळा (IPL Opening Ceremony) आयोजला गेला नव्हता. त्यानंतर आयपीएल २०२१ मध्येही कोरोनामुळे उद्घाटन समारंभ होऊ शकला नव्हता. मात्र आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये ही कसर भरून काढत भव्यदिव्य उद्घाटन समारंभ होईल, असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र कोरोनाचा प्रभाव थोड्याफार प्रमाणात कमी झाला असला तरीही उद्घाटन समारंभ न आयोजण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याने यंदाची चाहत्यांना त्याचा आनंद लुटता येणार नाही.

बीसीसीआयने पूर्णपणे बंद केलाय उद्घाटन सोहळा
खरे तर, उद्घाटन सोहळ्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत असल्याने बीसीसीआय हा सोहळा टाळण्यासाठी प्रयत्नशील होते. २०१९ मध्ये उद्घाटन सोहळ्यासंदर्भात बीसीसीआयने आयपीएल गव्हर्निंग काउंसिलला म्हटले होते की, यामध्ये फार पैसा वाया जातो. चाहत्यांची उत्सुकता आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात नसून ती खेळाडूंच्या प्रदर्शनावर असते. उद्घाटन सोहळ्यासाठी बोर्डाला मोठमोठ्या स्टार्सवर प्रचंड पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यात पैशांची नासाडी होते. चाहत्यांना तर या मध्ये तिळभरही रस नसतो. आता कोरोनामुळेच का होईना पण बीसीसीआयचा हा हेतू पूर्ण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जॉब डन’ म्हणत जेव्हा धोनीने २०२१मध्येच दिले होते सीएसकेचे नेतृत्त्व सोडण्याचे संकेत, पाहा Video

IPL2022| चेन्नई वि. कोलकाता सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

हे काय? यष्ट्यांवर बेल्स नसतानाच खेळवला गेला विश्वचषक सामना, जाणून घ्या असे करण्यामागचे कारण


Previous Post

‘जॉब डन’ म्हणत जेव्हा धोनीने २०२१मध्येच दिले होते सीएसकेचे नेतृत्त्व सोडण्याचे संकेत, पाहा Video

Next Post

आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल चेन्नई वि. कोलकाता सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

Next Post
MS-Dhoni-and-Andre-Russell-CSK-vs-KKR

आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल चेन्नई वि. कोलकाता सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

टाॅप बातम्या

  • अजिंक्यच्या ‘फायटिंग इनिंग’नंतर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट, म्हणाली, “मला अभिमान वाटतो”
  • BREAKING: चमिंडा वासची MPL मध्ये एन्ट्री, सांभाळले ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद
  • लॅब्युशेनची ड्रेसिंग रूममध्ये झोपण्याची सवय जुनीच! दिग्गजाने सांगितले झोपेचे कारण
  • व्वा, काय उडी मारली! क्रिकेटच्या मैदानावर केविन सिंक्लेअर बनला ‘जिमनास्ट’, व्हिडीओ व्हायरल
  • इंटर कॉन्टिनेन्टल फुटबॉल कपमध्ये ‘ब्लू ब्रिगेड’ची विजयी सुरुवात! समद-छांगते ठरले विजयाचे शिल्पकार
  • “शाब्बास खेळत रहा”, ओव्हलवर महाराष्ट्र पुत्र अजिंक्य-शार्दुलचे मराठीतून संभाषण, हा व्हिडिओ पाहाच
  • WTC FINAL: अजिंक्यच्या बोटाला दुखापत! दुसऱ्या डावात करणार का फलंदाजी? स्वतः दिले उत्तर
  • शार्दुलने सार्थ केले ‘लॉर्ड’ नाव! पठ्ठ्याने थेट ब्रॅडमन यांची केली बरोबरी
  • धोनीच्या दोन वाक्यांनी बदलला अजिंक्यचा माईंडसेट! आयपीएलपाठोपाठ गाजवली WTC फायनल
  • पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडवर दावा; म्हणाले, “…तो कोच म्हणून शुन्य”
  • “अजिंक्य संघासाठी काहीही करू शकतो”, माजी प्रशिक्षकांनी गायले रहाणेचे गोडवे
  • “आम्ही 450 धावांचा पाठलाग करू”, लॉर्ड शार्दुलने व्यक्त केला आशावाद
  • कारकिर्दीतील आठव्यांदा स्टीव स्मिथ बनला जडेजाची शिकार, संघातून बाहेर असलेला अश्विनही पडला मागे
  • जडेजा से पंगा, पडेगा महंगा! हिरो बनू पाहणाऱ्या स्मिथचा जड्डूने ‘असा’ काढला काटा, व्हिडिओ पाहिला का?
  • लाईव्ह सामन्यात चाहतीची शुबमनला लग्नाची मागणी; महिला युजरही म्हणाली, ‘पोरगी क्यूट, आता साराचं कसं?’
  • दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
  • गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश
  • IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स
  • मिचेल स्टार्कचा जबरदस्त विक्रम! 600 विकेट्स घेताच नावावर झाला मोठा रेकॉर्ड
  • अर्रर्र! नव्वदच्या स्पीडने धावा काढत होता रहाणे, पण कॅमरून ग्रीन बनला स्पीडब्रेकर; पकडला अविश्वसनीय कॅच
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In