गेला आठवडाभर चर्चा असलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा आज ८ वाजता होण्याची शक्यता आहे.
फिल्मफेर मॅगझीनप्रमाणे ह्या बहुचर्चित जोडीचा विवाह सोहळा मिलान शहरात एका खाजगी कार्यक्रमात शनिवारी पार पडला.
शनिवारी सकाळी हा सोहळा पार पडला असून यावेळी विराट अनुष्काच्या परिवारातील जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते.
हे दोघे याची अधिकृत घोषणा आज ८ वाजता करण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/filmfare/status/940200609201795072