भारत दौऱ्यावर आलेला दक्षिण आफ्रिका संघ मायदेशी परतला आहे. कोलकाता मार्ग हा संघ आपल्या देशात परत गेला आहे. संघातील खेळाडूंना पुढील १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
अशातच संघाचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी मात्र एक नामी शक्कल लढवली आहे. “सध्या जगात सगळं ठप्प झालेलं आहे. फक्त मोबाईल फोन सुरु आहेत. जर तेही दोन आठवड्यांसाठी बंद केलं तर काय होतंय? “असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आता बाऊचर हाच नियम आपल्या खेळाडूंना लावतील का पहाणे मजेशीर ठरणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आलेली दक्षिण आफ्रिका टीम भारतात ३ वनडे सामने खेळणार होती. परंतु पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर पुढील दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते.
ट्रेडिंग घडामोडी-
– पाकिस्तानचा एकही खेळाडू टीम इंडियात खेळण्याच्या नाही लायक
– तर विश्वचषकाची सेमीफायनलच ठरु शकते धोनीचा अंतिम सामना
– इंग्रजीवरुन झालं पाकिस्तानी खेळाडूचं जगभरात हसु, तुझे ट्विट वहिनी करते का?
– बीडचा सुपूत्र संजय बांगरने नाकारली बांगलादेशची मोठी ऑफर