Covid19

कोरोनाग्रस्त नटराजनच्या जागी सनरायझर्समध्ये जम्मू-काश्मीरच्या ‘या’ पठ्ठ्याची एन्ट्री, जाणून घ्या त्याची खासियत

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये चालू आहे. या टप्प्यातील चौथा आणि हंगामातील ३३ वा...

Read more

ब्रेकिंग! विलियम्सनच्या संघातील ‘हा’ खेळाडू कोरोना संक्रमित, मग दिल्ली-हैदराबाद सामना होणार की नाही?

इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा सध्या संयुक्त अरब अमिरातीत सुरू आहे. आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यातील ३ सामने पार पडले...

Read more

कोरोना योद्ध्यांच्या कामगिरीला आरसीबीचा सलाम, युएई टप्प्यातील पहिल्या सामन्यातून ‘असा’ करणार सन्मान

आयपीएल २०२१ च्या उर्वरित टप्प्याचे बिगुल लवकरच वाजणार आहे. फ्रँचायझींमध्ये कोविड-१९ च्या प्रकरणामुळे भारतात खेळला गेलेला आयपीएल २०२१ चा पहिला...

Read more

बिग ब्रेकिंग! इंग्लंड विरुद्ध भारत पाचवा कसोटी सामना रद्द, कारण आहे मोठे

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात शुक्रवारपासून (१० सप्टेंबर) कसोटी मालिकेतील शेवटचा, पाचवा कसोटी सामना सुरू होणार होता. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३०...

Read more

मोठी बातमी! रवी शास्त्रींपाठोपाठ टीम इंडियाचे ‘हे’ महत्त्वाचे सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह

इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा सामना ओव्हल स्टेडियमवर गुरुवारपासून (२ सप्टेंबर)...

Read more

बिग ब्रेकिंग! भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह, इतर ३ सदस्यही विलगीकरणात

द ओव्हल स्टेडियम, लंडन येथे इंग्लंड विरुद्ध भारत संघांमध्ये चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा ३ दिवसांचा खेळ झाला...

Read more

सौरव गांगुलीच्या आईला कोरोनाची लागण, बीसीसीआय अध्यक्षाचा अहवालही…

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची आई निरुपा गांगुली या कोरोना...

Read more

मोठी बातमी! लीड्स कसोटीवर कोरोनाचे सावट, इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात हेडिंग्ले स्टेडियम, लीड्स येथे तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारत २ बाद...

Read more

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरजमध्ये दिसली कोरोना सदृश्य लक्षणे, चाचणीचा अहवाल आला….

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने इतिहास घडवला आहे. ऑलिम्पिक नंतर नीरजचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशभरातून त्याच्यावर बक्षिसांचा...

Read more

ENG v IND live: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात; शार्दुलच्या जागी इशांतला संधी, तर इंग्लंडमध्ये ‘हे’ ३ बदल

लंडन| इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. तत्पूर्वी...

Read more

श्रीलंका टू इंडिया, कोरोनामुक्त झाल्यानंतर चहल अन् गौतम सुखरुप परतले मायदेशी

भारतीय संघाचे लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि अष्टपैलू कृष्णाप्पा गौतम श्रीलंकेहून मायदेशी परतले आहेत. अलीकडेच, श्रीलंकेच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेदरम्यान कोरोना...

Read more

इंग्लंडमधील स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, ‘हा’ ५१ वर्षीय दिग्गज आढळला पॉझिटिव्ह

ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न याचा कोविड-१९ चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर तो...

Read more

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या चहल व गौतमचे काय होणार? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती

भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा गुरूवारी (२९ जुलै) संपुष्टात आला. वनडे मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला टी२० मालिकेत १-२ असा...

Read more

पराभवानंतर धवनसेनेला आणखी मोठा धक्का; चहलसह ‘हा’ खेळाडू पॉझिटिव्ह

नुकतीच तिसऱ्या टी२० सामन्याने भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सांगता झाली आहे. संघातील प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने टी२०...

Read more

कृणालमुळे सूर्या अन् पृथ्वीच्या मार्गात खोडा, इंग्लंडला जाणं ‘कॅन्सल’! बीसीसीआय नव्या पर्यायांच्या शोधात

भारतीय क्रिकेट संघाचे युवा क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांच्यासाठी एक मोक्याची संधी स्वत:हून चालून आली होती. सध्या इंग्लंड...

Read more
Page 1 of 34 1 2 34

टाॅप बातम्या