---Advertisement---

एसेक्स क्रिकेट क्लबवर कोहलीच्या चाहत्यांचा जोरदार बाउंसर

On: मंगळवार, जुलै 31, 2018 7:58 AM
---Advertisement---

चेम्सफोर्ड येथे २५ ते २७ जुलै या दरम्यान भारताचा एसेक्स कौंटी संघाविरुद्ध झालेला तीन दिवसीय सराव सामना अनिर्णीत राहीला आहे.

या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांबरोबर गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी करत भारत कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.

या सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीने ६८ धावांची अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सावरला होता.

विराटच्या या खेळीनंतर एसेक्स क्रिकेट क्लबने खोडकर ट्विट करत विराटला शुभेच्छा दिल्या होत्या.

“विराट इतकाही वाईट क्रिकेटपटू नाही.” असे ट्विट एसेक्स क्रिकेट क्लबने केले होते.

त्यानंतर विराटच्या चाहत्यांनीही एसेक्स क्रिकेट क्लबच्या या ट्विटला सडेतोड उत्तर देत जोरदार ट्रोल केले.

https://twitter.com/Vishakha68899/status/1022114014866931713

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

माझ्या वेतनाबद्दल काय? रोहितची पत्नी रितीकाचा प्रश्न

टाॅप ५- इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे ५ भारतीय गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment