---Advertisement---

INDvAFG: शाहिदी-ओमरझाईने केला संघर्ष! टीम इंडियासमोर 273 चे लक्ष, जस्सीचे चार बळी

On: बुधवार, ऑक्टोबर 11, 2023 6:07 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (11 ऑक्टोबर) भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वरच्या फळीतील फलंदाजांनी काहीशी निराशाजनक कामगिरी केल्यानंतर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी व अझमतुल्लाह ओमरझाई  यांनी शानदार अर्धशतके झळकावली. त्यांच्या खेळाच्या जोरावर अफगाणिस्तानने भारतासमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले. भारतीय संघासाठी जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक चार बळी मिळवले.

(Cricket World Cup Afghanistan Post 272 Against India Shahidi And Omarzai Shines Bumrah Took 4 Wickets)

हेही वाचा-
इथे सुट्टी नाही! मैदानात उतरताच नवीनला प्रेक्षकांनी घेतले फैलावर, लागले कोहली..कोहलीचे नारे
मोठी बातमी! एशियन गेम्समध्ये भारताला सुवर्ण पदक देण्यावर अफगाणी खेळाडूचा आक्षेप; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---