Asia Cup 2023

ASIA CUP फायनलसाठी श्रीलंकेसमोर 253 धावांचे आव्हान, रिझवानचे नाबाद अर्धशतक

सप्टेंबर 14, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धेतील पाचवा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान कोलंबो येथे खेळला जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 45 षटकांचा करण्यात आलेला.....

खुशखबर! श्रेयस पुन्हा उतरला मैदानात, बांगलादेशविरुद्ध खेळणार ‘या’ क्रमांकावर?

सप्टेंबर 14, 2023

भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक खेळत आहे. स्पर्धेतील सुपर फोर फेरीतील अखेरचा सामना भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. शुक्रवारी (15 सप्टेंबर) होणाऱ्या या सामन्याआधी....

नाणेफेक पाकिस्तानच्या पारड्यात! ‘डू ऑर डाय’ सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी, इतक्या षटकांचा होणार सामना

सप्टेंबर 14, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धेतील पाचवा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान कोलंबो येथे खेळला जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 45 षटकांचा करण्यात आला.....

PAK-vs-SL

पाकिस्तान-श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाला, तर कोण मिळवणार फायनलचे तिकीट? जाणून घ्या समीकरण

सप्टेंबर 14, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. भारतीय संघाने सुपर- 4 स्पर्धेत आधी पाकिस्तान आणि नंतर श्रीलंका संघांना पराभूत करून अंतिम सामन्यात एन्ट्री केली....

“टीम डायरेक्टर इंग्लंडमध्ये बसलाय आणि इथे…” अक्रमचा पाकिस्तान संघाला घरचा आहेर

सप्टेंबर 14, 2023

सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेत सहभागी झाला. साखळी फेरीत शानदार कामगिरी केल्यानंतर सुपर फोरमध्ये त्यांनी विजयासह सुरुवात केली. मात्र, भारतीय संघाकडून त्यांना लाजिरवाणा....

Virat-Kohli

‘विराट कोहली एवढी शतके ठोकेल, जेवढी…’, माजी पाकिस्तानी कर्णधाराची विचित्र भविष्यवाणी

सप्टेंबर 14, 2023

सध्या क्रिकेटविश्वातील सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या नावावर आहेत. विराटने अलीकडेच आशिया चषक 2023 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 47वे वनडे....

Naseem-Shah

‘नसीम शाहला गमावणे मोठा झटका’, प्रमुख गोलंदाज बाहेर पडताच पाकिस्तानी कोचच्या वाढल्या चिंता

सप्टेंबर 14, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धेत शानदार सुरुवात करणाऱ्या पाकिस्तान संघासाठी सुपर- 4 फेरी अपेक्षेनुसार जात नाहीये. अलीकडेच रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून बाबर आझम याच्या....

Sehar-Shinwari-And-Pakistan-Team

बोंबला! बाबरसेनेवर भडकली पाकिस्तानी अभिनेत्री, FIR करणार दाखल; आख्ख्या संघाला दिली खुली धमकी, पण का?

सप्टेंबर 14, 2023

वनडे रँकिंगमध्ये काही काळासाठी अव्वलस्थान काबीज करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघावर सध्या चोहो बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. यामागील कारण म्हणजे, आशिया चषक 2023 सुपर- 4....

Babar Azam Mohammad Rizwan Shaheen Afridi

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन आली समोर, बाबरच्या संघात पाच महत्वाचे बदल

सप्टेंबर 13, 2023

आशिया चषक 2023 शेवटच्या टप्प्यात आला आहे. गुरुवारी (13 सप्टेंबर) श्रीलंका आणि पाकिस्तान संघ आमने सामने असणार आहेत. सुपर फोर फेरीतील या पाचव्या सामन्यासाठी पाकिस्तानने....

Rohit Sharma Virat Kohli James Anderson

रोहित-विराटच्या वयाचा मुद्दा निघताच इंग्लिश दिग्गजाने दिले अँडरसनचे उदाहरण, म्हणाला…

सप्टेंबर 13, 2023

भारताचे दोन स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या आशिया चषक 2023 खेळत आहे. या दोघांनीही आशिया चषकात आपला जबरदस्त फॉर्म दाखवून दिला आहे.....

Naseem Shah Pakistan Team Asia Cup 2023

BREAKING! नसीम शहा आशिया चषकातून बाहेर, ‘या’ वेगवान गोलंदाजाचे होणार पदार्पण

सप्टेंबर 13, 2023

सध्या सुरू असलेला आशिया चषक अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सुपर फोर फेरीतील अवघे दोन सामने खेळणे बाकी असतानाच पाकिस्तान संघासाठी चिंताजनक बातमी समोर येत आहे.....

Afganistan Squad for World Cup 2023

अफगाणिस्तानचे वर्ल्डकप स्कॉड घोषित, विराटच्या विरोधकांचे संघात कमबॅक

सप्टेंबर 13, 2023

भारतात यावर्षी वनडे विश्वचषक खेळवला जाणार आहे. बीसीसीआय यासाठी पूर्ण तयारी करत आहे. बुधवारी (13 सप्टेंबर) वनडे विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा 15 सदस्यीय संघ घोषित केला गेला.....

Virat-Kohli

धोनीला आख्ख्या करिअरमध्ये न जमलेला ‘हा’ विक्रम विराटने दाखवला करून, यादीतला टॉपर ‘मास्टर ब्लास्टर’

सप्टेंबर 13, 2023

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक विक्रम रचले आहेत. अशात त्याने आशिया चषक 2023 स्पर्धेत एक खास विक्रम आपल्या नावावर....

भारत-बांगलादेश सामन्यातून दिग्गजाने घेतली माघार, वैयक्तिक कारण सोशल मीडियावर व्हायरल

सप्टेंबर 13, 2023

आशिया चषकात भारतताला आपला पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना सुपर फेरीतील शेवटचा सामना असेल, जो 15 सप्टेंबर म्हणजेच शुक्रवारी....

Rohit-Sharma-And-Shubman-Gill

ICC ODI Rankings: 2019नंतर पहिल्यांदाच टीम इंडियाचे 3 फलंदाज टॉप-10मध्ये, गिलकडून बाबरला आव्हान

सप्टेंबर 13, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी जगभरातील संघ एकमेकांसोबत भिडताना दिसत आहेत. आशिया चषक 2023 स्पर्धेत एकीकडे, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश संघ सामने खेळत आहे.....

Previous Next