इंग्लंडचा भारत दौरा
स्पायडरमॅन नाही सुपरमॅन! हवेत सूर मारत पंतने घेतला लाजवाब झेल, पाहा व्हिडिओ
भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सध्या चेन्नईच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पूर्ण वर्चस्व गाजवले आहे. पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी....
व्हिडिओ : स्टोक्स पुन्हा ठरला अश्विनची शिकार, जादूई फिरकीवर झाली दांडी गुल
भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सध्या चेन्नईच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या दिवशी मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात ३२९....
इंग्लंडचा संघ अवघ्या दिडशे धावसंख्येवर होणार ऑलआऊट; दिग्गजाने केली भविष्यवाणी
चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा आज (१४ फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. खेळपट्टी....
फिरकीच्या माहेरघरात अश्विनचे राज्य! भारतात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पोहोचला ‘या’ स्थानी
भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला काल (१३ फेब्रुवारी) पासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात यजमान भारतीय संघ अतिशय मजबूत स्थितीत आहे. नाणेफेक जिंकून....
आले तसे गेले..! भारत-इंग्लंडचे सलामीवीर भोपळाही न फोडता माघारी, तब्बल ३४ वर्षांनंतर घडलं असं
चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा आज (१४ फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. भारतीय....
कमालच! इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला दिली नाही एकही अवांतर धाव, मोडला तब्बल ६६ वर्षे जुना विक्रम
भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला काल (१३ फेब्रुवारी) पासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी ६....
बिग ब्रेकिंग! चेतेश्वर पुजारा दुखापतीमुळे पहिल्या डावातून बाहेर, ‘हा’ खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर
भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना चालू आहे. या सामन्याचा आज (१४ फेब्रुवारी) दुसरा दिवस असून भारताने पहिल्या डावात इंग्लंडपुढे ३३०....
रिषभ पंतची फलंदाजीत बल्ले बल्ले! मागील ८ कसोटी डावात केलीत तब्बल ४ अर्धशतके
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज (१४ पेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. या दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय खेळाडूंच्या....
व्हिडिओ: जेव्हा मुंबईकर रोहित शर्मा बोलू लागतो मराठी, पाहा तो दुर्मिळ क्षण
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याला त्याच्या आक्रमक प्रदर्शनासाठी ओळखले जाते. एकाहून एक जबरदस्त चौकार-षटकार मारत तो मोठी आकडी धावसंख्या उभारताना दिसतो. आपल्या याच....
पती नंबर १..! पत्नीच्या बोटांमध्ये वेदना होत असल्याने रोहितने ‘असा’ केला उपचार, पाहा तो प्रेमळ क्षण
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामना चालू आहे. या सामन्याचा पहिला दिवस भारताचा विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा याच्या....
पंत-स्टोक्समध्ये जुंपली! पहिल्या दिवसाच्या शेवटी झाली शाब्दिक बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल
चेन्नई। शनिवारपासून(१३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर कसोटी मालिकेचा दुसरा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असून....
‘उपकर्णधार’ अजिंक्य रहाणेने सांगितले भारतीय फलंदाजांच्या यशाचे गमक, म्हणाला…
चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत....
रहाणे बाद असतानाही ठरला नाबाद! तिसऱ्या पंचांच्या हलगर्जीपणावर वैतागला जो रूट
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवण्यात येत असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वर्चस्व....
‘चेन्नईचा चॅम्पियन’ बनत रोहितने मिळवले खास यादीत स्थान; तीन दिग्गज सलामीवीरांची केली बरोबरी
भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला शनिवारपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघाच्या दृष्टीने हा सामना मालिकेत पुनरागमन करण्यासाठी....
















