IPL 2025

आयपीएल 2025 साठी सर्व संघांनी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन केलं? रोहित-विराटचं काय झालं? संपूर्ण लिस्ट येथे वाचा

ऑक्टोबर 31, 2024

आयपीएल 2025 साठी सर्व फ्रँचाईजींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जारी केली आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सारख्या संघांनी आपल्या मुख्य खेळाडूंना रिटेन केलं असून....

‘स्ट्राइक रेट आणि…’, एलएसजी केएल राहुलला का रिटेन करणार नाही? अहवालात मोठा खुलासा

ऑक्टोबर 31, 2024

मेगा लिलावापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स कर्णधार केएल राहुलला कायम ठेवणार नाही. अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, अधिकृत यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच....

rishabh pant comeback

रिषभ पंतची मागणी अपूर्ण, आता केकेआरच्या बड्या स्टारला दिल्ली कॅपिटल्स करणार कर्णधार?

ऑक्टोबर 31, 2024

मागील काही दिवसांत रिषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापनातील मतभेदाच्या बातम्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीने रिषभ पंतला कायम ठेवण्याच्या यादीतून बाहेर....

केवळ 3 टी20 सामने खेळून नशीब उजळले, या खेळाडूला होणार करोडोंचा फायदा

ऑक्टोबर 31, 2024

केवळ 3 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर आता या खेळाडूचे नशीब बदलले आहे. एका झटक्यात या खेळाडूला आयपीएलमध्ये करोडोंचा फायदा होणार आहे. ज्यात काही दिवसांपूर्वी त्याची....

Nicholas-Pooran

केएल राहुलच्या जागी कोण बनणार लखनऊचा कर्णधार? सर्वात मोठ्या दावेदाराचं नाव उघड

ऑक्टोबर 30, 2024

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल संघापासून वेगळा झाला आहे. सर्व 10 फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम....

चाहत्यांसाठी खुशखबर..! विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत!

ऑक्टोबर 30, 2024

विराट कोहली हा आयपीएलमधील महान फलंदाज आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळणाऱ्या या स्टारच्या नावावर सर्वाधिक आयपीएल धावा करण्याचा विक्रम आहे. विराट 2008 पासून आरसीबीकडून....

चेन्नई सुपर किंग्ज रवींद्र जडेजाला रिलीज करणार? समोर आली मोठी माहिती

ऑक्टोबर 29, 2024

आयपीएल 2025 मध्ये खेळाडूंना रिटेन करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. अद्याप कोणत्याही संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केलेली नाही. बीसीसीआयने 31 ऑक्टोबरची डेडलाइन....

आयपीएल 2025 लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? ‘हा’ संघ पहिल्या क्रमांकावर

ऑक्टोबर 29, 2024

आयपीएल 2025 च्या लिलावाची तारीख जवळ येत आहे. एकीकडे खेळाडूंची धाकधूक वाढली असताना, दुसरीकडे संघही आपापले प्लॅनिंग करण्यात व्यस्त आहेत. असे अनेक खेळाडू आहेत जे....

‘थाला’प्रेमींसाठी आनंदाची बातमी! आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसणार धोनी

ऑक्टोबर 26, 2024

आयपीएल 2025 पूर्वी आयपीएलप्रेमींना सर्वात मोठा पडलाय की, चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनी येत्या हंगामात खेळणार की नाही? हा प्रश्न गेल्या अनेक आठवड्यांपासून....

आयपीएल लिलावात कोणत्याही किंमतीत सुंदरला विकत घेऊ शकते सीएसके, वाचा यामागील कारणे

ऑक्टोबर 25, 2024

वॉशिंग्टन सुंदरचे प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले. वॉशिंग्टन सुंदरने 3 वर्षांनंतर पुनरागमन करताना पुण्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवेळी, आता....

लखनऊच्या मॅनेजमेंटने कर्णधार केएल राहुलचा केला पत्ता कट, कारण ऐकून व्हाल थक्क..!

ऑक्टोबर 23, 2024

केएल राहुलने आयपीएलसह भारतीय संघात अनेक प्रसंगी दमदार कामगिरी केली आहे. मात्र अलीकडच्या काळात तो फॉर्ममध्ये नाही. आता राहुलच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत....

Rohit-Sharma-And-Mahela-Jayawardene

रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार! जाणून घ्या खास कारण

ऑक्टोबर 16, 2024

मुंबई इंडियन्स हा संघ जागतिक टी20 लीगमधील एक यशस्वी संघापैकी एक आहे. या निळ्या जर्सीचा संघ आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी देखील एक आहे. ज्यांनी चेन्नई....

MS Dhoni : आयपीएल 2025 मध्ये एमएस धोनी खेळणार का? मोठे अपडेट समोर

ऑक्टोबर 6, 2024

आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा एमएस धोनी खेळेल का, याबद्दल क्रिकेट जगताला अनेक प्रश्न पडले आहेत. त्याला अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केले जाईल का?....

बुमराह आयपीएल लिलावात उतरला तर ‘इतक्या’ कोटींची लागेल बोली, हरभजनने वर्तवला अंदाज

सप्टेंबर 30, 2024

आयपीएलप्रेमींना सध्या 2025 हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावाची उत्सुकता आहे. पुढील आयपीएल लिलावासाठी बीसीसीआयने अनेक नवे नियमही जाहीर केले आहेत. लिलावापूर्वी कोणतीही फ्रँचायझी 6 खेळाडूंना संघात....

Shahrukh Khan MS Dhoni

“ना ना म्हणत 10 हंगाम खेळेल”, धोनीच्या निवृत्तीबाबत केकेआरचा संघमालक शाहरुखचे मजेशीर विधान

सप्टेंबर 29, 2024

कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानने (Shahrukh Khan) एमएस धोनीच्या आयपीएलमधील भविष्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान, बॉलीवूड सुपरस्टारला अभिनय कारकिर्दीतून निवृत्तीबद्दल....

Previous Next