ODI World Cup 2023

Ravi-Shastri

भारताच्या पराभवानंतर पंतप्रधान मोदींच्या ड्रेसिंग रूम भेटीवर शास्त्रींची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

नोव्हेंबर 25, 2023

भारतीय संघ 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभूत झाला होता. भारताच्या या पराभवाने संपूर्ण देशाचे मनोबल तोडून टाकले होते.....

“त्याला शिकवण्याची गरज नाही”, रोहितला लक्ष्य करणाऱ्यांवर अश्विन संतापला

नोव्हेंबर 24, 2023

नुकत्याच संपन्न झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी दमदार राहिली होती. सलग दहा सामने गमावल्यानंतर भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. या....

‘भावा, जरा तरी आदर दाखव’, मार्शच्या ‘त्या’ फोटोवर कडाडली उर्वशी रौतेला

नोव्हेंबर 24, 2023

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाच्या....

“मला माही भाईने सांगितले होते…”, नवा फिनिशर रिंकूने दिले धोनीला क्रेडिट

नोव्हेंबर 24, 2023

भारतीय क्रिकेट संघाने विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट्सने पराभव केला. असे असले, तरीही सगळी मैफील रिंकू सिंग या युवा विस्फोटक....

World Cup Final मध्ये ऑस्ट्रेलियाने केलेल्या हुशारीचा अश्विनकडून खुलासा, म्हणाला, “त्यांनी आयपीएल…”

नोव्हेंबर 24, 2023

भारतीय संघाला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलिया 6व्यांदा विश्वचषक विजेता बनला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेविस हेड हा....

David-Warner

वॉर्नरने ठरवलं कसोटीतून कधी होणार रिटायर! त्याच्याच देशाचा दिग्गज खेळाडू म्हणाला, ‘असे करण्याचा अधिकार…’

नोव्हेंबर 24, 2023

ऑस्ट्रेलियाचा 37 वर्षीय दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर याने या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीविषयी भाष्य केले होते. त्याने म्हटले होते की, त्याला कसोटी कारकीर्दीचा....

IND-vs-AUS

सामना एक, विक्रम अनेक! IND vs AUS पहिल्या टी20त बनले 10 जबरदस्त Records, सूर्याने ‘हिटमॅन’ला पछाडलं

नोव्हेंबर 24, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत आमने-सामने आलेत. यातील....

Suryakumar-Yadav-Record

सूर्या… इतिहास घडवणारा कॅप्टन! ऑस्ट्रेलियाविरुद्ध बनवला आजपर्यंत कुणालाच न जमलेला विक्रम, घ्या जाणून

नोव्हेंबर 24, 2023

गुरुवारी (दि. 23 नोव्हेंबर) विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. भारताने 2 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा....

Josh Inglis

INDvsAUS । पहिल्याच टी-20 सामन्यात इंग्लिसचं वादळ! शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाची 208 धावांपर्यंत मजल

नोव्हेंबर 23, 2023

वनडे विश्वचषकात भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने मात दिली होती. विश्वचषकानंतर गुरुवारी (23 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका सुरू झाली. मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियसाठी....

ben-stokes

मोठी बातमी! वर्ल्डकप खराब गेल्यानंतर स्टोक्सची आयपीएलमधूम माघार, जाणून घ्या कारण

नोव्हेंबर 23, 2023

इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाला अजून काही महिने वेळ बाकी आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघआने अप्रतिम प्रदर्शन केले. पण अंतिम सामन्यात....

Mohammad Shami Narendra Modi

‘मनोबल खचलेले असताना…’, ड्रेसिंग रुममध्ये आलेल्या पंतप्रधान मोदींबाबत शमीची पहिली प्रतिक्रिया

नोव्हेंबर 23, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघातील खेळाडूंचे सांत्वन केल्याचा व्हिडिओ मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव मिळाल्यानंतर मोदींनी थेट संघाच्या ड्रेसिंग....

Rohit Sharma's Daughter Samaira

‘एका महिन्यात तो पुन्हा हसेल’, वर्ल्डकप गमावल्यानंतर रोहितच्या लाडक्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल

नोव्हेंबर 23, 2023

वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने भारताला मात दिली. इतिहिसातील सहवा वनडे....

Abdul-Razzaq-And-Rohit-Sharma

‘क्रिकेट जिंकले आणि भारत हारला…’, WC Final मधील रोहितसेनेच्या पराभवाबद्दल पाकिस्तानी खेळाडूने ओकली गरळ

नोव्हेंबर 23, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या नावावर केला. विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का देत 6व्यांदा विश्वचषकाची....

Mamata-Banerjee

टीम इंडियाचे वर्ल्डकपचे स्वप्न भंगल्यानंतर ममता बॅनर्जींचा मोठा दावा; म्हणाल्या, ‘…तर भारत जिंकला असता’

नोव्हेंबर 23, 2023

तब्बल 140 कोटी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आशा पूर्ण करण्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ अपयशी ठरला. 19 नोव्हेंबर रोजी 1 लाख 32 हजार प्रेक्षक संख्या....

Rohit Sharma

200 पेक्षा जास्त वनडे सामने खेळणारे भारतीय क्रिकेटपटू, ज्यांना एकही वनडे विश्वचषक जिंकता आला नाही

नोव्हेंबर 23, 2023

भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023मध्ये विजेतेपद मिळवू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात संघाने संघातील सुरुवातीचे सलग 10 सामने जिंकले होते. पण अंतिम सामन्यात....

Previous Next