ODI World Cup 2023
वर्ल्डकपपूर्वी कुलदीप यादव पुन्हा बागेश्वर बाबाच्या दर्शनाला, Asia Cupपूर्वीही घेतलेला आशीर्वाद
आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभूत करत 8व्यांदा किताब पटकावला होता. हा किताब जिंकण्यात कुलदीप यादव याने संपूर्ण स्पर्धेत....
“सचिन, युवी अन् धोनीला वर्ल्डकपसाठी बोलवा”, ऑसी दिग्गजाचा बीसीसीआयला सल्ला
भारतीय क्रिकेट संघ आगामी वनडे विश्वचषकाच्या तयारीत आहे. यावर्षीचा विश्वचषक भारतात खेळला जाणार असून, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जातेय. असे....
“वर्ल्डकपमध्ये आम्ही सांगू तशा खेळपट्ट्या द्या”, आयसीसी केली बीसीसीआयला सूचना
भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी आयसीसीने भारतातील पीच क्युरेटर्सना विशेष मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आयसीसीने भारतीय क्युरेटर्सना स्पष्टपणे सांगितले आहे....
“वर्ल्डकप आला की तुम्हाला अश्विनची आठवण येते” दिग्गजाची संघ व्यवस्थापनावर टिका
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा तोंडावर आली आहे. अशात स्पर्धेपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून त्यात रविचंद्रन....
टीम इंडियाने कसली कंबर! विश्वचषकासाठी भारतीय संघाची जर्सी लाँच, पाहा काय-काय केलेत बदल
भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी गल्ली ते दिल्लीच काय, तर जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक झाले आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. अशातच....
Dil Jashn Bole: World Cup 2023चे अँथेम साँग रिलीज; रणवीरची हवा, पण गाण्यात नाही एकही क्रिकेटर
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता जवळपास 2 आठवड्यांचा कालावधी उरला आहे. या स्पर्धेचे आयोजन भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अशात या....
World Cupमध्ये सर्वाधिक Catch पकडण्याचा रेकॉर्ड ‘या’ दिग्गजाच्या नावे, विराटसाठी चालून आली सुवर्णसंधी
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला आता 15 दिवस राहिले आहेत. या स्पर्धेचा घाट 5 ऑक्टोबरपासून भारतात घातला जाणार आहे. एकूण 10 संघ क्रिकेटच्या महाकुंभमेळ्यासाठी सहभागी होणार....
रोहितने वनडे संघात अश्विनला का दिली जागा? भारतीय दिग्गजाने स्पष्टच सांगितलं; म्हणाला…
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा तोंडावर आली आहे. अशात स्पर्धेपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा....
मोठी बातमी! भारतीय संघाच्या हुकमी एक्क्याला चढावी लागली कोर्टाची पायरी, काय लागला निकाल? लगेच वाचा
भारतीय क्रिकेट संघाला येत्या 22 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी आपला संघही जाहीर केला आहे.....
स्टार खेळाडू टीम इंडियात पुनरागमनासाठी तयार! मागच्या वर्षी खेळला होता शेवटचा सामना
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर मागच्या मोठ्या काळापासून क्रिकेटच्या मैदानात दिसला नाहीये. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतल मोठा काळ दीपक चाहर दुखापतीमुळे संघातून बाहेर राहिला होता. इंडियन....
उपकर्णधाराचे संघातील स्थान धोक्यात! ‘या’ कारणास्तव विश्वचषकातून नाव कापले जाणार?
माही दिवसांपूर्वीपर्यंत शादाब खान याचे पाकिस्तानच्या विश्वचषक संघातील स्थान पक्के होते. आशिया चषकात त्याने पाकिस्तनसाठी उपकर्णधाराची भूमिका पार पाडली होती. पण वैयक्तिक प्रदर्शनाच्या बाबतीत शादाब....
आज इथे उद्या तिथे! पुढील दोन महिने टीम इंडिया करणार पूर्ण भारतभ्रमण, पाहा संपूर्ण कार्यक्रम
श्रीलंकेत झालेल्या आशिया चषकात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता आगामी वनडे विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. विश्वचषकाआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल.....
अश्विनचे स्थान रोहितच्या मनात! फिरकीपटूला कमबॅकची संधी दिल्यानंतर कर्णधाराची खास प्रतिक्रिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आगामी वनडे विश्वचषकापूर्वी 22 सप्टेंबरपासून वनडे मालिका खेळणार आहे. तीनसामन्यांची ही वनडे मालिका भारताला आपल्या मायदेशात खेळायची आहे. सोमवारी (18 सप्टेंबर)....
भारताला भिडण्यासाठी ऑस्ट्रेलिया तयार, वनडे मालिकेसाठी संघ घोषित
भारतीय संघाला आशिया चषक 2023 संपल्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियासोबत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. 22 सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी रविवारी (17 सुप्टेंबर) ऑस्ट्रेलियाने....




















