क्रिकेट

“मी सिलेक्टर असतो तर रोहितला नारळ दिला असता”, दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मार्क वॉ यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की,...

Read moreDetails

कसोटीत सर्वात जलद 200 बळी घेणारे 3 भारतीय गोलंदाज

सर्वाधिक वेगवान 200 कसोटी बळी घेणारे 3 भारतीय: जसप्रीत बुमराहची तीक्ष्ण गोलंदाजी मेलबर्नमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग...

Read moreDetails

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीदरम्यान यष्टिरक्षक फलंदाज जखमी, संपूर्ण मालिकेतून बाहेर

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा चौथा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर आहे. चौथ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियावर आपली पकड पूर्णपणे मजबूत केली....

Read moreDetails

जसप्रीत बुमराहचा कहर, 51 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाची मधली फळी 16 धावांत गडगडली

भारताविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या डावाच्या जोरावर पुढे होता. पण दुसऱ्या डावात दमदार गोलंदाजी करत भारताने सामन्यात स्वतःला...

Read moreDetails

नक्की कॅप्टन आहे कोण? विराट की रोहित? पाहा व्हिडीओ काय म्हणतोय!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवला जात आहे. ज्यामध्ये पहिल्या दोन दिवसात कांगारुंचा दबदबा पाहायला मिळाला....

Read moreDetails

WTC फायनलच्या उंबरठ्यावर दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान पलटवार करणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. हा सामना जिंकण्यासाठी यजमान संघाला...

Read moreDetails

“जस्सी जैसा कोई नहीं..”, जसप्रीतची ‘बुम-बुम’ कामगिरी, मेलबर्न कसोटीत रचला इतिहास

'जस्सीसारखा कोणीच नाही' पुन्हा एकदा या स्टार गोलंदाजाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. मेलबर्न येथे सुरू असलेल्या...

Read moreDetails

IND vs AUS: नितीश रेड्डी कसोटीत हा पराक्रम करणारा पहिला खेळाडू, 6 डावातच रचला इतिहास

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नितीश रेड्डी हा सर्वात मोठा शोध ठरला आहे. पर्थ कसोटी सामन्यात पदार्पण केल्यानंतर, रेड्डीने आपल्या फलंदाजी...

Read moreDetails

जसप्रीत बुमराहने घेतला बदला, सॅम कोन्स्टासच्या दांड्या गुल, बुम-बुमचे हटके सेलिब्रेशन; VIDEO

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात सॅम कॉन्स्टन्सने जसप्रीत बुमराहसह इतर भारतीय गोलंदाजांविरुद्ध खूप धावा केल्या. आता बुमराहने या...

Read moreDetails

पावसामुळे मेलबर्न कसोटीची मजा खराब होईल? पुढील 2 दिवसाचं हवामान जाणून घ्या

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 चा चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघानं पहिल्या...

Read moreDetails

नितीश रेड्डीच्या शतकानंतर रवी शास्त्रींना अश्रू आवरेना, कॉमेंट्री बॉक्समधील भावनिक फोटो समोर

मेलबर्न कसोटी सामन्यात युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीनं टीम इंडियासाठी शानदार शतक झळकावलं. त्यानं कठीण काळात भारताचा डाव सांभाळला आणि...

Read moreDetails

नितीश कुमार रेड्डीवर पैशांचा वर्षाव, शतक झळकावताच मिळालं मोठं बक्षीस

वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी भारताचा उदयोन्मुख अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीनं संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं जगातील सर्वात...

Read moreDetails

बलाढ्य मुंबईचा दारुण पराभव, आयपीएल स्टारने ठोकल्या 150 धावा

विजय हजारे ट्रॉफी 2024 च्या सामन्यात पंजाबनं बलाढ्य मुंबईचा पराभव केला आहे. पंजाबनं हा सामना 8 गडी राखून जिंकला. संघासाठी...

Read moreDetails

टीम इंडियातून बाहेर असलेल्या अनुभवी खेळाडूचा कहर, अवघ्या 45 चेंडूत ठोकलं शतक! पुन्हा संधी मिळणार का?

सलामीवीर मयंक अग्रवाल गेल्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत खेळतोय. मयंकनं येथे नुकतीच धमाकेदार...

Read moreDetails

सामन्यानंतर विराट कोहली, सॅम काॅन्स्टासने हसून फोटो शेअर करावेत, माजी खेळाडूने व्यक्त केली इच्छा

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील मेलबर्न कसोटीत 3 दिवसांचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 474 धावांच्या...

Read moreDetails
Page 16 of 3737 1 15 16 17 3,737

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.