क्रिकेट
पाचवा वनडे: श्रीलंका ४२ षटकांत ५ बाद २०१
कोलंबो । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंका संघाने ३ बाद ६३ वरून चांगली कामगिरी करत ४२ षटकांत....
आणि स्म्रिती मानधनासाठी अरिजित सिंगने गायले ‘चन्ना मेरेया’
इंग्लंडवरून चांगली कामगिरी करून आलेल्या भारतीय महिला संघाच्या सदस्य सध्या चर्चेत आहेत त्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे. महानायक अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत....
पाचवा वनडे: श्रीलंका संघाला दुसरा झटका
कोलंबो । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला दुसरा झटका बसला आहे. दिलशान मुनावीरा भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर कर्णधार....
जर्सी नंबर १० वरून रोहित शर्माने केली शार्दूल ठाकूरची जोरदार चेष्टा
जर्सी नंबर १० वरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या शार्दूल ठाकूर पाठीमागची विघ्ने काही केल्या थांबत नाही. कधी क्रिकेट फॅन्स तर....
भारतीय संघात ४ मोठे बदल , श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय,
कोलंबो । येथे आज भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना होत आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेत श्रीलंका....
पाचवी वनडे: शेवटच्या वनडे सामन्यात हे असतील भारताचे ११ खेळाडू !
कोलंबो । आज भारत विरुद्ध श्रीलंका पाचवा आणि शेवटचा वनडे सामना येथे होत आहे. भारताने पहिले चारही सामने जिंकून मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली....
संपूर्ण यादी: क्रिकेटमधील नवीन नियम
ऑक्टोबर १ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वनडे सामने हे नवीन नियमांनुसार खेळवले जाणार आहेत. आयसीसीच्या विशेष क्रिकेट समितीने सध्या अस्तित्वात असलेल्या काही नियमांत बदल करून नवीन....
रोहित बरोबर आज हा खेळाडू येणार सलामीला
कोलंबो । येथे होत असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन ऐवजी अजिंक्य रहाणेला संधी मिळू शकते. शिखर....
वाचा: डीआरएस पद्धतीमध्ये धोनी किती वेळा यशस्वी ?
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला आजकाल डीआरएस किंग म्हणून ओळखले जाते. काही वेळा तर डीआरएस पद्धतीला धोनी रेव्हिएव पद्धतही म्हटले जाते. परंतु हा खेळाडू या....
पाचव्या वनडे सामन्यात होणार हे पाच मोठे बदल
भारताने कोलंबो येथील सामन्यात १६९ धावांनी श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवून या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. भारताला आता या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याची हि....
हरभजन सिंगचा शार्दूल ठाकूरच्या जर्सी क्रमांक १० घालण्याला पाठिंबा
गेले दोन-तीन दिवस जर्सी क्रमांक १० घातल्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जाणाऱ्या वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरच्या मदतीला शेवटी सचिनचा एक मोठा चाहता....
म्हणून शार्दूल ठाकूर वापरतो सचिनच्या १० क्रमांकाची जर्सी
श्रीलंकेविरुद्ध चौथ्या सामन्यात १० नंबरची जर्सी घातल्यामुळे सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या शार्दूल ठाकूरने ही जर्सी घालण्याचे कारण स्पष्ट केले आहे. सचिन कारकिर्दीच्या....
पहा: आंबटी रायडू आणि हर्ष गोयंका यांच्यातील ट्विटर वॉर
सध्या भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. धोनीवर एकवेळी पुण्याच्या आयपीएल संघाचे सहमालक असणाऱ्या हर्ष गोएंका यांनी मोठी टीका केली....
म्हणून पंतप्रधान मोदींनी लिहिले युवराज सिंगला पत्र !
अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला काल केलेल्या कामाची पोचपावती मिळाली. आजपर्यँत कॅन्सरग्रस्तांसाठी घेतलेल्या कष्टाचे चीज म्हणजे त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले पत्र. मोदींनी आपल्या पत्रात....
या देशाकडे आहेत ३०० वनडे सामने खेळणारे सर्वाधिक खेळाडू !
भारताकडून काल श्रीलंकेविरूद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ३०० वनडे सामने खेळण्याचा विक्रम केला. असे करणारा तो जगभरातील २०वा खेळाडू बनला आहे. याच....




