---Advertisement---

भारताचा माजी दिग्गज गोलंदाज स्टेशनवर पाहतोय रेल्वेची वाट, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

On: बुधवार, सप्टेंबर 7, 2022 4:54 PM
---Advertisement---

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ जेव्हा टीम इंडियात दाखल झाला तेव्हा पहिल्यांदाच जाणवलं की भारताला खरोखरच वेगवान गोलंदाज सापडला आहे, जो 145-147 च्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. याच जवागल श्रीनाथचा एक  फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ट्रेनची वाट पाहत आहे.

व्हायरल होत असलेला हा फोटो 2017 सालचा आहे, जो मैसूर रेल्वे स्टेशनचा आहे. या फोटोमध्ये श्रीनाथ क्रिकेट चाहत्यांसोबत उभा असल्याचे दिसत आहे, याशिवाय श्रीनाथ हातात बॅगमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये तो ट्रेनची वाट पाहत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर या फोटोवर लोकांच्या जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत. वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथच्या साधेपणाचे लोक कौतुक करत आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सलग दोन पराभव हे भारतीय संघासाठी चांगले संकेत!’ माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान
दीपक हुड्डाकडून गोलंदाजी का करून घेतली नाही?, कर्णधार रोहितने सांगितले कारण
माजी कर्णधार टीम इंडियाला स्पष्टच बोलले, टी20 विश्वचषकापूर्वी ‘ही’ गोष्ट न करण्याचा दिलाय सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---