श्रीनाथ बघतोय ट्रेनची वाट

भारताचा माजी दिग्गज गोलंदाज स्टेशनवर पाहतोय रेल्वेची वाट, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सप्टेंबर 7, 2022

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ जेव्हा टीम इंडियात दाखल झाला तेव्हा पहिल्यांदाच जाणवलं की भारताला खरोखरच वेगवान गोलंदाज सापडला आहे, जो 145-147 च्या....