---Advertisement---

काल क्रिकेटविश्वातील या ५ ट्वीटची झाली सर्वाधिक चर्चा

On: सोमवार, मार्च 4, 2019 2:33 PM
---Advertisement---

रविवारी बऱ्याचदा क्रिकेटचे सामने होत असतात. कालही(3 मार्च) दोन आंतरराष्ट्रीय सामने पार पडले. यात विंडीजने इंग्लंड विरुद्ध पाचव्या वनडेत विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. या सामन्यात ख्रिस गेलने नेहमीप्रमाणे आक्रमक फलंदाजी करताना 27 चेंडूत 77 धावा फटकावल्या.

या सामन्याबरोबरच रविवारी(3 मार्च) दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघातही वनडे सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कर्णधार फाफ डुप्लेसिसच्या शतकी खेळीच्या जोरावर 8 विकेट्सने विजय मिळवला.

त्यामुळे या दोन सामन्यांची चर्चा तर रविवारी झालीच. पण त्याचबरोबर क्रिकेटपटूंनी क्रिकेट व्यतिरिक्त विषयावरही रविवारी ट्विट केले. यामध्ये वाढदिवस, जागतिक वन्यप्राणी दिनसह अन्य विषयावर क्रिकेटपटूंनी ट्विट केले होते.

रविवारी क्रिकेटपटूंनी केलेले हे खास काही ट्विट-

-शेन वॉर्नने जाहिर केला त्याचा विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ-

-जागतिक वन्यप्राणी दिनानिमित्त क्रिकेटपटूंनी दिल्या शुभेच्छा-

-ख्रिस गेलच्या खेळीचे वृद्धिमान सहाने केले कौतुक-

-शंकर महादेवन यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरने दिल्या शुभेच्छा –

-हैद्राबाद विमानतळावरुन नागपूरला रवाना होताना विराट कोहली आणि मोहम्मद शमीने ट्विट करत दिली एकमेकांना खास टोपण नावे-

-सुरेश रैनाने शेअर केला मुलगी ग्रेशियाबरोबरचा एक गोड क्षण 

महत्त्वाच्या बातम्या-

म्हणून मराठमोळ्या केदार जाधवने मानले कूल धोनीचे आभार

एकवेळ बीसीसीआयने नाकारलेला कुंबळे आता थेट आयसीसीत

राजकोट बाॅय रविंद्र जडेजाच्या पत्नीचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment