आयपीएल 2023चा 20वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. शनिवारी दुपारी 3.30 वाजता या सामन्यात सुरूवात होत आहे. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावणाऱ्या आरसीबी संघाला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे.
https://twitter.com/IPL/status/1647171867378356225?s=20
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, महिपाल लोमरूर, ग्लेन मॅक्सवेल, शहाबाज अहमद, दिनेश कार्तिक, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेने पार्नेल, मोहम्मद सिराज, वैशाक विजयकुमार.
दिल्ली कॅफिटल्स – डेविड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, यश धूल, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, एनरिक नोर्किया, मुस्तफिजुर रहमान.
The Playing XIs are in ✅
What do you make of the two sides in the #RCBvDC contest?
Follow the match ▶️ https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL pic.twitter.com/sXRSsVvSYw
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
(Delhi Capitals win the toss, decide to bowl first, ‘this’ is the playing XI)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी भारतीय चाहत्यांची तोंडं बंद केली…’, शतक ठोकल्यानंतर हे काय बोलला हॅरी ब्रुक
राणा-रिंकूची झुंज अपयशी! सनरायझर्सची केकेआरवर 23 धावांनी मात, ब्रुकचे दमदार शतक






