आयपीएल 2024 दरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक वार्ता समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा अव्वल फलंदाज डेवॉन कॉन्वे आयपीएल 2024 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे कॉन्वे याने आयपीएलमधून एक्झिट घेतली आहे. त्याच्या जागी आता रिचर्ड ग्लिसन याचा संघात समावेश करण्यात आला आहे. ( Devon Conway ruled out TATA IPL 2024 due to an injury, CSK add Richard Gleeson to squad )
Welcoming with a glee!🤩🥳
Whistle Vanakkam, Richard! 🦁💛
🔗 – https://t.co/7XCuEZCm21 #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/rJa1HilaQ6— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 18, 2024