---Advertisement---

चेन्नई वि. कोलकाता अंतिम सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 1:50 PM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२१ चा अंतिम सामना रंगणार आहे. शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याची सुरुवात होईल. चेन्नईने पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला ४ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तर कोलकाता नाईट रायडर्सने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर मात करत अंतिम सामना गाठला आहे.

विक्रमी नवव्यांदा चेन्नईचा संघ अंतिम सामना खेळताना दिसेल. तर कोलकाताचा संघ तब्बल ७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ट्रॉफी उंचावण्यासाठी झगडताना दिसेल.

तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी या सामन्यासाठीचा सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यासाठीचा ड्रीम इलेव्हन संघ कसा असेल?

सामन्याबद्दल अधिक माहिती
सामना – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
दिनांक – १५ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई

यातून निवडले जातील अंतिम ११ खेळाडू-

चेन्नई सुपर किंग्ज: एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगिडी, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड़ , शार्दुल ठाकुर, आर साई किशोर, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी हरि निशांत.

कोलकाता नाईट रायडर्स: इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकीरत सिंग मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, लॉकी फर्ग्युसन, पवन नेगी, प्रणम कृष्णा, संदीप वॉरियर, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शाकिब अल हसन, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, शिवम मावी, टीम साउथी, शेल्डन जॅक्सन, टीम सेफर्ट, शुभमन गिल, हरभजन सिंग, कमलेश नगरकोटी, कुलदीप यादव.

हे ११ खेळाडू असतील ड्रीम इलेव्हन संघात-
कर्णधार: ऋतुराज गायकवाड
उपकर्णधार: वेंकटेश अय्यर
यष्टीरक्षक: एमएस धोनी
फलंदाज: फाफ डू प्लेसिस, शुबमन गिल,
अष्टपैलू: सुनील नरेन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर
गोलंदाज: लॉकी फर्ग्यूसन, जोश हेजलवुड, वरुण चक्रवर्ती

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकानंतर भारताचा फक्त कर्णधारच नव्हे तर खेळाडूही बदलणार? निवडकर्त्यांची ‘युवा’ क्रिकेटर्सवर नजर

अंतिम सामन्यात ‘कॅप्टनकूल’ धोनी करणार असा विक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला

राहुल की ऋतुराज? कोण उंचावणार आपली पहिली आयपीएल ट्रॉफी; पाहा आतापर्यंतची कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---