---Advertisement---

अरेरे! भारत पाकिस्ताननंतर आता श्रीलंकेचाही प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर

On: सोमवार, ऑगस्ट 22, 2022 5:49 PM
Sri-Lanka
---Advertisement---

यंदाच्या वर्षी आशिया चषकापूर्वीच खेळाडूंच्या दुखापतींच सत्र सुरूच आहे. हे सत्र भारतापासून सुरू झाले त्यानंतर पाकिस्तान मग बांग्लादेस आणि आता श्रीलंकेकडे येऊन थांबले आहे. श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज दुष्मंता चमेरा दुखापतीमुळे आगामी आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे आहे, देशातील खराब परिस्थितीमुळे स्पर्धा यूएईला हलवण्यात आली असली तरी यजमानपद श्रीलंकेच्या हातात आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या आशिया चषकात श्रीलंकेचा सलामीचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. मात्र, या सामन्याच्या केवळ ६ दिवस आधी चमीरा बाहेर पडल्याने श्रीलंकेची डोकेदुखी वाढली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्याची उणीव जाणवणार नाही’, बुमराहच्या अनुपस्थितीबाबत माजी दिग्गजाचे मोठे विधान
तब्बल १७वर्षांनंतर होणाऱ्या बहुचर्चित कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी इंग्लंड जाणार पाकिस्तानच्या दौऱ्यावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---