---Advertisement---

BREAKING: इंग्लंडचा ब्रॉडला विजयी निरोप! ऍशेस 2-2 ने बरोबरीत

---Advertisement---

जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी (31 जुलै) समाप्त झाला. ओव्हल येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने दमदार पुनरागमन करत, 49 धावांनी विजय साजरा केला. यासह दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या सतरा वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीची यशस्वी समाप्ती झाली.

(England Won Oval Test By 49 Runs Ashes End In 2-2 Broad Retired)

महत्वाच्या बातम्या –
सूर्या-हार्दिकला खरच विश्रांतीची गरज आहे का? आयर्लंड दौऱ्यातून घेतली माघार 
बुमराहला कमबॅकचे बक्षीस की बीसीसीआयचा प्लॅन? थेट कर्णधारपद दिल्याने उंचावल्या भुवया 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---