मंगळवारी (१३ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदाराबाद संघात आयपीएल २०२०चा २९वा सामना झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने वेगळी रणनिती वापरत सॅम करनला सलामीला फलंदाजीसाठी पाठवले. याचे प्रतिबिंब लगेच सोशल मीडियावर पाहायला मिळाले. चाहत्यांनी सोशल मीडियावर लगेच वेगवेगळे मिम्स पाठवायला सुरुवात केली.
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या हंगामात चेन्नईने खेळलेल्या पहिल्या ७ सामन्यात शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसिसने सलामीला फलंदाजी केली आहे. पण या सामन्यात धोनीने अष्टपैलू खेळाडू करनला पहिल्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले.
करननेही २१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार ठोकत ३१ धावांची आक्रमक खेळी केली. पण ४.४ षटकात कोलकाताच्या संदीप शर्माने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर चाहत्यांनी ट्विटरवर वेगवेगळे मिम्स व्हायरल केले.
Curran "opens" up with 4,4,6,6 https://t.co/70EFrkPAjR
— jasmeet (@jasmeet047) October 13, 2020
*Sam Curran comes to open*
People : why Dhoni sent him to open?Sam Curran after hitting 6s : pic.twitter.com/xISjvdFt2L
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) October 13, 2020
How twitter treats Sam Curran pic.twitter.com/4MmTHXwUQE
— bowl fast (@backfoot_punch) October 13, 2020
#CSKvsSRH#CSK fans when they saw Sam Curran as opener in place of Watson pic.twitter.com/vsgUHH6bjh
— Subham paul 🇮🇳 (@psubham035) October 13, 2020
Narine after seeing Sam Curran opening for Csk pic.twitter.com/ddErTp3Fdg
— karan.xd (@karan_harkal0) October 13, 2020
https://twitter.com/_memeions_/status/1316017146418270208?s=20
Sam Curran after opening the batting and hitting big.
Mein abb bacha nahi raha bada ho gaya hu.😂#CSKvSRH #CSK #SamCurran pic.twitter.com/fINIThsPBa— Yash Modi (@the_unfunnyguy_) October 13, 2020
काहींनी त्याच्या जोरदार षटकार-चौकारांची प्रशंसा केली. तर काहींनी मजेशीर मिम्स केले.
महत्त्वाच्या बातम्या-
युवराज सिंग करणार आयपीएलमध्ये पुनरागमन?, कारणही आहे तसंच
रवी शास्त्रींचे गजब ट्विट, निवृत्त झालेल्या ‘त्या’ क्रिकेटरला म्हणतायत कमबॅक कर
गुपीत आले समोर! अश्विनने जर्सीचा नंबर अचानक केला होता ९९९ वरून ९९, जाणून घ्या कारण
ट्रेंडिंग लेख-
स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू
एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलेला विराटचा मित्र बिहारच्या राजकारणात ठरतोय ‘किंग’
आयपीएल २०२०: चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असावा ‘असे’ ३ खेळाडू