---Advertisement---

तिसर्‍या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेत  फिनआयक्यु,  सायबेज संघात विजेतेपदासाठी लढत

On: शुक्रवार, जुलै 27, 2018 7:12 PM
---Advertisement---

पुणे | राजेश वाधवान समुह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी  तर्फे  व  नेस्टअवे, फास्ट अँड अप, स्कार्टर्स, मॅकडॉनडल्स, झुमकार, उबेर इट्स, रॅडिसन ब्लू(हिंजेवाडी)यांच्या संलग्नतेने आयोजित तिसऱ्या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत फिनआयक्यु संघाने  केपीआयटी संघाचा तर सायबेज संघाने सनगार्ड एएस संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. 

मामुर्डी येथील एफसी पुणे सिटीच्या सराव मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात  श्रीकांत मोलंगिकरच्या हॉट्रीक कामगिरीच्या जोरावर  फिनआयक्यु संघाने  केपीआयटी संघाचा 5-1 असा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुस-या सामन्यात  गौरव शिंघवीच्या एका गोलाच्या बळावर  सायबेज संघाने  सनगार्ड एएस संघाचा 1-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:

फिनआयक्यु: 5(श्रीकांत मोलंगिकर 6,9,15 मी, चारुदत्त चव्हाण 11, 19 मी) वि.वि केपीआयटी:1(हेमराज हुडा 13मी)

सायबेज: 1( गौरव शिंघवी 14मी) वि.वि  सनगार्ड एएस:  0

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

वाढदिवस विशेष- जॉन्टी रोड्सबद्दल या ५ मनोरंजक गोष्टी माहित आहेत का?

या दोन कारणांमुळे टीम अर्जेंटीनाला मेस्सी संघात हवाच…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment