फुटबॉल

रियल मॅद्रिद विरुद्ध लीवरपुल रंगणार युसीएलचा अंतिम सामना

रोम। युसीएलमध्ये रियल माद्रिद विरूध्द लीवरपुल असा एेतिहासिक अंतिम सामना होणार आहे. हा सामना 26 मे (भारतीय वेळेनुसार 27 मे)ला काईवमध्ये होणार आहे. लीवरपुलने ...

पहा व्हिडीवो- बर्थडेचं यापेक्षा चांगले सरप्राईज असुच शकत नाही

इंग्लिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने 2 मे रोजी इंग्लंडमध्ये त्याचा 43 वा वाढदिवस साजरा केला. त्यांना त्यांच्या वाढदिवसाची अविस्मरणीय भेट दिली ती त्यांचा मुलगा ब्रूकलिन बेकहॅमने.  ‘व्हॉट आय ...

सुप्रीमो चषकाचे विजेतेपद कालिना-रायगड संघाकडे

मुंबई । कालिना – रायगड संघाने ठाणे- विजयदुर्गवर ३-० असा दिमाखदार विजय नोंदवून आमदार संजय पोतनीस आणि मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या सुप्रीमो ...

इनिएस्टाच्या चायनात खेळण्याच्या चर्चेला आज ६ वाजता लागणार विराम

स्पेनचा आधारस्तंभ आणि फुटबाॅल क्लब बार्सिलोनाचा कर्णधार आंद्रेस इनिएस्टा आज आपल्या भविष्याच्या नियोजनाबद्दल पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. गेल्या काही आठवड्यापासून इनिएस्टा चायनाच्या लीगमध्ये ...

कोपा डेलरेच्या विजेतेपदावर बार्सेलोनाचा सलग चौथ्यांदा शिक्कामोर्तब

बार्सेलोनाचा मागील आठवड्यात रोमा विरुद्ध झालेला धक्कादायक पराभव आणि त्यामुळे युएफा चॅम्पियन्स लीगमधून बाहेर पडावे लागल्याने या वर्षीचे त्यांचे तीन चषक जिंकायचे स्वप्न धुळीस ...

मॅनचेस्टर सिटीला मिळाले प्रिमियर लीगचे विजेतेपद

 ओल्ड ट्रेफोर्ड|  काल झालेल्या सामन्यात वेस्ट ब्रोमविच अलबिऑनने मॅनचेस्टर युनायटेडचा पराभव केला. ओल्ड ट्रेफोर्ड येथे झालेल्या  या पराभवामुळे मॅनचेस्टर युनायटेडला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. याचमुळे ...

बार्सेलोनाला पराभवाचा धक्का, रोमाचा पुढील फेरीत प्रवेश

युरोपच्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या  दोन लीग्स प्रिमियर लीग आणि ला लीगाच्या या मौसमातील सर्वोत्तम संघ कोणते असा प्रश्न विचारल्यावर सहज उत्तर ऐकायला मिळते ते ...

एफसी पुणे सिटी संघाचा दिल्ली डायनॅमोस एफसी संघावर विजय

पुणे विभागातील प्राथमिक फेरीच्या पाचव्या ग्रुपमध्ये एफसी पुणे सिटी (रेझर्व) संघाने पुणे येथे पिरंगुट फुटबॉल मैदानावर दिल्ली डायनॅमोस एफसी संघाचा 1-0 असा पराभव केला. ...

एफसी पुणे सिटी संघाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात राफेल लोपेज गोमेज व चेस्टरपॉल लिंगडोह यांनी पटकावली 2 पारितोषिके

पुणे । आयएसएल स्पर्धेत उपांत्य फेरीत झेप मारून उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या राजेश वाधवान समुह व बॉलिवूडसुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघातील ...

फुटबॉलचे देव अवतरणार मुंबईत, २७ एप्रिलला रंगणार बार्सिलोना आणि युवेंटसमध्ये सामना

मुंबई । आजवर आपण फुटबॉलचे देव फक्त टीव्हीवर पाहिलेत किंवा वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल वाचलेय, पण येत्या 27 एप्रिलला त्याच देवांची पावले भारताची क्रीडा पंढरी म्हणून ...

Video: रोनाल्डोच्या बायसिकल किकने जिंकली चाहत्यांची मने

रियल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या अफलातून खेळीसाठी प्रसीद्ध आहेच. पण काल त्याने बायसिकल किक मारून जो गोल केला त्याने प्रेक्षकानंच नाही तर ...

एफसी पुणे सिटी सुपर कपसाठी सज्ज, मुख्य प्रशिक्षक रँको पोपोविच यांना आत्मविश्वास

पुणे । राजेश वाधवान समुह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीगमधील एक प्रमुख संघ एफसी पुणे सिटी हा पुन्हा एकदा ...

रियल मॅड्रिडचा सहज विजय तर बार्सेलोनासाठी मेस्सी आला पुन्हा धावून

क्लब फुटबाॅलला काल २ आठवड्याच्या मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरुवात झाली. ला लीगाच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे बार्सेलोना बरोबरच रियल मॅड्रिडचा सुद्धा सामना कालच ...

ISL 2018: यजमान बेंगळुरूला चकवित चेन्नईयीन एफसी विजेता

बेंगळुरू : चेन्नईयीन एफसीने हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात विजेतेपद पटकावले. पदार्पणात ही स्पर्धा जिंकण्याचे बेंगळुरू एफसीचे स्वप्न चेन्नईने उध्वस्त केले. चेन्नईने 3-2 असा विजय ...

युसीएल ड्राॅ मॅन्चेस्टर सिटी समोर लीवरपुल तर जुवेंटस समोर रियल मॅड्रिडचे कडवे आव्हान

स्वित्झर्लंडमध्ये युएफाच्या मुख्यालयात उपउपांत्य फेरीच्या सामन्यांचा ड्राॅ पार पडला. अंतिम ८ मध्ये आलेल्या संघांमधून कोणाला कोणता प्रतिस्पर्धी मिळतो यावर सगळ्यांचे लक्ष होते.  अंतिम १६ ...