फुटबॉल

ISL 2018: एफसी पुणे सिटीची दिल्ली डायनॅमोजशी 2-2 अशी बरोबरी

दिल्ली  | हिरो इंडियन सुपर लीगमध्ये तब्बल तीन पेनल्टींची नोंद झालेल्या सामन्यात एफसी पुणे सिटीने दिल्ली डायनॅमोजशी 2-2 अशी बरोबरी साधली. नेहरू स्टेडियमवर दिल्लीकडून कालू ...

ISL 2018: घरच्या मैदानावर हॅट्रिकचे दिल्ली डायनॅमोज संघाचे लक्ष्य

दिल्ली | दिल्ली डायनॅमोज एफसीला हिरो इंडियन सुपर लिगच्या अंतिम टप्यात चांगला फॉर्म गवसला आहे. मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाने अशीच जिगर मोसमाच्या प्रारंभी ...

ISL 2018: ब्लास्टर्ससमोर बेंगळुरूचे आव्हान

बेंगळुरू | केरळा ब्लास्टर्सची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी बेंगळुरू एफसीविरुद्ध लढत होत आहे. बाद फेरीच्या शर्यतीत असलेल्या ब्लास्टर्ससमोर श्री कांतीरवा स्टेडियमवर यजमान बेंगळरूचे कडवे ...

ISL 2018: एटीकेवरील दणदणीत विजयासह गोव्याची चौथ्या स्थानावर झेप

गोवा | एफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात गतविजेत्या एटीकेवर 5-1 असा दणदणीत विजय नोंदविला. याबरोबरच गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेत गोव्याने ...

२०१८ च्या फुटबॉल विश्वकरंडकासाठी चरस आणि कोकेनला परवानगी

होय!! तुमचा विश्वास बसत नसेल तर हे खरं आहे.  वॉशिंग्टन टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार १४ जून २०१८ पासून सुरु होणाऱ्या फुटबॉल विश्वकरंडकासाठी रशियाला जाणाऱ्या फुटबॉल ...

ISL 2018: एफसी पुणे सिटी प्रथमच आयएसएलच्या बाद फेरीत

मुंबई: एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लिगच्या मोसमात प्रथमच बाद फेरीतील स्थान नक्की केले आहे. रविवारी घरच्या मैदानावर एफसी गोवा संघाविरुद्ध मोसमातील सर्वांत ...

Carabao Cup: मॅन्चेस्टर सिटीचे मौसमातील पहिले विजेतेपद

एफए कपच्या सामन्यात झालेला पराभव आणि त्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडायची नामुष्की आलेल्या प्रिमियर लीगच्या विजेतेपदावर आपले नाव कोरण्यापासून अवघे काही पाऊल दूर असलेल्या मॅन्चेस्टर ...

La Liga: बार्सेलोनात विक्रमांचा पाऊस तर मॅड्रिडचा महत्वपूर्ण विजय

ला लीगाचा गेम वीक २५ चे काही महत्वपूर्ण संघांचे सामने नुकतेच पार पडले. युसीएलच्या पहिल्या लेग नंतरच्या झालेल्या सामन्यात रियल मॅड्रिड आणि एफसी बार्सेलोना ...

ISL 2018: दिल्लीचा गतविजेत्या एटीकेला धक्का

दिल्ली : हिरो इंडियन सुपर लिगमध्ये शनिवारी दिल्ली डायनॅमोजने गतविजेत्या एटीकेला धक्का दिला. तब्बल सात गोलांचा वर्षाव झालेली लढत दिल्लीने 4-3 अशी जिंकली. नेहरू स्टेडियमवर ...

ISL 2018: पुण्याचा धुव्वा उडवित गोव्याने राखले आव्हान

पुणे | एफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमातील आव्हान कायम राखताना एफसी पुणे सिटीचा 4-0 असा धुव्वा उडविला. दोन पेनल्टी सत्कारणी लावतानाच ...

ISL 2018: बेंगळुरूविरुद्ध हरल्याने जमशेदपूरची आगेकूच खंडित

भुवनेश्वर | हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात पदार्पण करणाऱ्या दोन संघांमधील लढतीत बेंगळुरू एफसीने येथील कलिंगा स्टेडियमवर जमशेदपूर एफसीला 2-0 असे हरविले. या पराभवामुळे ...

ISL 2018: ब्लास्टर्स-चेन्नई यांच्यात गोलशून्य बरोबरी

कोची | केरळा ब्लास्टर्स आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात हिरो इंडियन सुपर लिगमध्ये शुक्रवारी गोलशून्य बरोबरी झाली. ब्लास्टर्सच्या करेज पेकूसन याने दुसऱ्या सत्रात पेनल्टी किकची सुवर्णसंधी ...

ISL 2018: आज दिल्ली डायनॅमोजची गतविजेत्या एटीकेविरुद्ध लढत

नवी दिल्ली | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये शनिवारी दिल्ली डायनॅमोजची गतविजेत्या एटीकेविरुद्ध लढत होत आहे. आव्हान संपले असले तरी एटीकेला हरविल्यास दिल्ली आणखी प्रतिष्ठा कमावू ...

ISL 2018: चेन्नई-ब्लास्टर्स यांच्यात आज महत्त्वाचा सामना

कोची | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये शुक्रवारी येथील नेहरू स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्स आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात महत्त्वाचा सामना होत आहे. दक्षिणेतील या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना ...

ISL 2018: स्वयंगोलची भरपाई केलेल्या ल्युचीयनमुळे मुंबईची सरशी

मुंबई | हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात बाद फेरीच्या आशा कायम राखताना मुंबई सिटी एफसीने गुरुवारी घरच्या मैदानावर जिगरबाज खेळ करीत नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला ...