फुटबॉल
इंद्रायणी संघाने पटकाविला केसरी करंडक
पुणे: केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या फुटबॉलच्या सामन्यात इंद्रायणी संघाने आक्रमक कामगिरी करत केसरी करंडक पटकाविला. इंद्रायणी संघाने 3-0 असा गोल फरकाने जिंकला.....
ISL 2018-19: जमशेदपूरविरुद्ध बेंगळुरू राखीव खेळाडूंना संधी देणार
जमशेदपूर: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बेंगळुरू एफसीची बुधवारी जमशेदपूर एफसीविरुद्द लढत होत आहे. बाद फेरीपूर्वी काही आघाड्यांवर चाचणी घेण्याच्या उद्द्शाने बेंगळुरू राखीव खेळाडूंना संधी....
ISL 2018-19: गुरप्रीत-अमरींदर यांच्यात गोल्डन ग्लोव्ह पुरस्कारासाठी चुरस
मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमधील (आयएसएल) पाचव्या मोसमात सर्वोत्तम गोलरक्षकाचा गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार मिळविण्यासाठी बेंगळुरू एफसीचा गुरप्रीत सिंग संधू आणि मुंबई सिटी एफसीचा अमरिंदर सिंग....
ISL 2018-19: सातत्यपूर्ण एफसी गोवा संघाला परिपूर्ण बनण्यासाठी जेतेपद हवे
गोवा: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी गोवा संघाला आधीच्या चार मोसमांत आतापर्यंत जेतेपद मिळविता आलेले नाही. यानंतरही त्यांच्या सातत्याचा प्रतिस्पर्धी संघांच्या चाहत्यांनाही हेवा वाटेल.....
इंद्रायणी, परशूरामियन्स अ, फिनायक्यु, एनवायएफए उपांत्य फेरीत
पुणे। केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत झालेल्या फुटबॉलच्या सामन्यात इंद्रायणी, परशूरामियन्स अ संघ, फिनायक्यु,एनवायएफए संघांनी आपले विजय साकारत उपांत्य फेरीत मजल मारली. उपांत्यपुर्व फेरीचा....
डेक्कन इलेवन क, इंद्रायणी, पिफा आणि स्निगमय एफसी संघांचे शानदार विजय
पुणे| केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या दुसर्या फेरीतील दुसर्या दिवशी डेक्कन इलेवन क फुटबॉल संघ,इंद्रायणी फुटबॉल संघ, पिफा फुटबॉल संघ आणि स्निगमय एफसी संघानी आपले विजय....
डेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी
पुणे। केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी आणि दुसर्या फेरीत झालेल्या सामन्यात डेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांनी बाजी....
पाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात
पुणे। ग्रीनबॉक्स रिक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित पाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत द व्हेजिटेबल अँड कॉम्पिटेटिव्हस्पोर्ट्स लॅन्सर्स संघाने रोहन बिल्डर्स बायसन्स संघाचा....
ब्लु स्टॅग, नवमहाराष्ट्र, शिवाजीयन्स अ, डेक्कन 11 क संघाचे विजय
पुणे। केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी झालेल्या सामन्यात ब्लु स्टॅग, नवमहाराष्ट्र, शिवाजीयन्स अ, डेक्कन 11 क हे फुटबॉल संघ विजयी झाले. पहिला सामना रुपाली....
फिनायक्यु, स्निगमय एफ.सी, संगम यंग बॉइज अ आणि इंद्रायणी संघांचे विजय
पुणे। केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या तिसर्या दिवशी झालेल्या सामन्यात फिनायक्यु, स्निगमय एफ.सी, संगम यंग बॉइज अ आणि इंद्रायणी संघांनी विजयी कामगिरी साकारली. तिसर्या दिवशीचा पहिला....
ISL- नॉर्थइस्ट बाद फेरीपासून एक विजय दूर
गुवाहाटी । येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर बुधवारी नॉर्थइस्ट युनायटेड एफसी आणि एफसी पुणे सिटी यांच्यात लढत होत आहे. निर्णायक विजय मिळाल्यास नॉर्थइस्ट बाद फेरीतील....
केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेत अशोका -11, चेतक फुटबॉल संघांचे विजय
पुणे । केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या दुसर्या दिवशी झालेल्या सामन्यात परशुरामियन्स अ, अशोका -11, पिफा आणि चेतक फुटबॉल संघांचे विजय झाले. या स्पर्धेच्या दुसर्या दिवशी....
फिल ब्राउन यांच्यामुळे पुणे सिटीला गवसला हरपलेला फॉर्म
मुंबई: इंग्लंडचे फुटबॉल प्रशिक्षक फिल ब्राऊन यांच्यात आत्मविश्वासाची कधीच उणीव नसते. त्यांनी इंग्लंडमधील दोन प्रमुख क्लबना लक्षणीय कालावधीसाठी मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळे हिरो इंडियन सुपर लिगमध्ये....
कौशल्यपुर्ण फुटबॉलपटू घडविणे हाच केसरी करंडकाचा उद्देश: डॉ. दीपक टिळक
पुणे। कौशल्यपुर्ण फुटबॉलपटू घडविणे हाच केसरी करंडक फुटबॉल स्पर्धा भरविण्या मागचा प्रमुख उद्देश आहे. तसेच या स्पर्धेमुळे पुण्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळते असे मत टिळक महाराष्ट्र....
पाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत ऍझटेक्स, गनर्स, ग्लॅडिएटर्स संघांची विजयी सलामी
पुणे। ग्रीनबॉक्स रिक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित पाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत गोयल गंगा ग्रुप ऍझटेक्स, युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स,....




